ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स ॲन्ड सायन्स संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस व न्यूयॉर्क या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत. २००४पासून हा सोहळा लॉस एंजेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो. Read More
कळवण : पैसा सर्वांनाच प्यारा असतो. त्यातच जर पैसे सापडले तर नशीब फळफळले किंवा लॉटरी लागल्याचा आनंद पैसे सापडणाऱ्या व्यक्तीला होतो. मात्र याला अपवाद ठरला कळवण येथील एक लाँड्रीचालक. त्याने कोणत्याही लोभाला बळी न पडता ग्राहकाचे कपड्याबरोबर आलेले चक्क दह ...
दिंडोरी : स्पर्धेच्या आणि संगणकाच्या युगात वावरत असताना शाळेत मिळणारे ज्ञान आणि त्यावर केलेल्या चिंतनाच्या आधारावर बुद्धीचा वापर करीत राजारामनगर येथील कादवा इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन चुलत भावंडांनी विजेवर चालणारी सायकल तयार करून अन्य विद्यार्थ ...
यावेळी तिचा अंदाज सेक्सी नसून फक्त बोल्ड होता. त्यामुळे साहजिकच देसी गर्लचा ‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेसमधील हा बोल्ड अवतार भारतीय चाहत्यांच्या पचनी पडला नाही आणि त्यांनी प्रियंकांला ट्रोल करायला सुरुवात केली. ...