ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स ॲन्ड सायन्स संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस व न्यूयॉर्क या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत. २००४पासून हा सोहळा लॉस एंजेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो. Read More
कळवण : कळवण - नाशिक रस्त्यावरील मौजे साकोरे गाव, साकोरेपाडा या ग्रुप ग्रामपंचायत गावाने कॅशलेस होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केल्याने कळवण तालुक्यातील पहिले डिजिटल ग्राम होण्याचा बहुमान मिळविला असून, साकोरेपाडाही लवकरच कॅशलेस होणार आहे. ...
जगभरात संगीत क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. या सोहळ्यांत ‘धीस इज अमेरिका’ या गाण्याला ‘सॉन्ग ऑफ द ईअर’ म्हणून निवडले गेले. ...