लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्रॅमी पुरस्कार

ग्रॅमी पुरस्कार, फोटो

Grammy awards, Latest Marathi News

ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स ॲन्ड सायन्स  संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस व न्यूयॉर्क या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत. २००४पासून हा सोहळा लॉस एंजेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो.
Read More
PICS : ड्रेसिंग ब्लंडर! ग्रॅमी अवार्डमधील सेलिब्रिटींचा अवतार पाहून डोक्यावर हात माराल!! - Marathi News | worst dresses in grammy awards 2021 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : ड्रेसिंग ब्लंडर! ग्रॅमी अवार्डमधील सेलिब्रिटींचा अवतार पाहून डोक्यावर हात माराल!!

रविवारी लॉस एंजिलिसमध्ये ग्रॅमी अवार्ड सोहळा रंगला. या सोहळ्यातील रेड कार्पेटवर फॅशन ब्लंडरचे असे काही नमूने पाहायला मिळालेत की तुम्हीही थक्क व्हाल ...

Grammy Awards 2020 : ग्रॅमी अवॉर्ड्स शोमध्ये प्रियांका-निकचा जलवा, पीसीचा ड्रेस पाहून लोकांना फुटला घाम! - Marathi News | Priyanka-Nick's Kindle at the Grammy Awards Show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Grammy Awards 2020 : ग्रॅमी अवॉर्ड्स शोमध्ये प्रियांका-निकचा जलवा, पीसीचा ड्रेस पाहून लोकांना फुटला घाम!