ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान. गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
Grape, द्राक्षे FOLLOW Grape, Latest Marathi News द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
व्यापारी आणि अडत्यांकडील पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तासगाव-सांगली बेदाणा असोसिएशनकडून एक महिन्यासाठी बेदाणा सौदे बंद ठेवले होते. ...
गोड-आंबट चवीच्या द्राक्षांची चव यंदा पुणेकरांना हंगामापूर्वीच चाखता येणार आहे. मार्केट यार्डातील फळविभागात हंगामपूर्व द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. ...
Grape Crop Cover : ऑक्टोबर छाटणी (October Chatni) केल्यावर मण्यात पाणी उतरल्यानंतर ते काढणीपर्यंत प्लॅस्टिक क्रॉप कव्हरचा वापर फायदेशीर ठरतो. ...
ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सावळज (ता. तासगाव) येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार अंकुश सदाशिव माळी यांची सुपर सोनाका जातीची आगाप छाटणी घेतलेली द्राक्ष बाजारात विक्रीसाठी आली आहेत. ...
Grape Export Fraud : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सातत्याने द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. ...
कवठेमहांकाळ तालुक्यात जुलै महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांतील द्राक्षे सध्या विक्रीयोग्य झाली आहेत. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, त्याला दरही चांगला मिळत आहे. ...
परतीच्या पावसाने जोर केला असून, त्यात ढगाळ हवामानाने विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणावर डाउनी, करपा व घडकुजीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
कवठेमहांकाळ तालुक्यात परतीच्या पावसाने जोर केला असून, त्यात ढगाळ हवामानाने विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणावर डाउनी, करपा व घडकुजीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...