लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्राक्षे

Grape, द्राक्षे

Grape, Latest Marathi News

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.
Read More
टोमॅटो आणि द्राक्षाला काय बाजारभाव मिळाला? आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays tomatoes and grapes market price in maharshtra see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो आणि द्राक्षाला काय बाजारभाव मिळाला? आजचे बाजारभाव 

द्राक्ष आणि टोमॅटो पिकाला आज कोणत्या बाजारसमितीत किती बाजारभाव मिळाला, जाणून घेऊया सविस्तर.. ...

टोमॅटो आणि द्राक्ष बाजारभाव कसे? जाणून आजचे सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest News 07 Feb 2024 Todays tomato and grape market prices in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो आणि द्राक्ष बाजारभाव कसे? जाणून आजचे सविस्तर बाजारभाव 

आजच्या बाजार अहवालानुसार टोमॅटो आणि द्राक्ष पिकाला काय बाजारभाव मिळाला, हे पाहू.. ...

लाखोंचा खर्च, प्रचंड मेहनत, पण भावच नाही, सांगा कसं जगायचं, द्राक्ष उत्पादकांचा सवाल - Marathi News | Latest News Sale of grapes at low prices in domestic markets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाखोंचा खर्च, प्रचंड मेहनत, पण भावच नाही, सांगा कसं जगायचं, द्राक्ष उत्पादकांचा सवाल

देशांतर्गत बाजारपेठांत कवडीमोल दरात द्राक्षविक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ...

टोमॅटो आणि द्राक्षाला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Tomato and grapes market price in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो आणि द्राक्षाला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

आजच्या बाजार अहवालानुसार द्राक्ष आणि टोमॅटोला काय भाव मिळाला, ही जाणून घेऊया. ...

द्राक्षांना काय मिळतोय भाव? जाणून घ्या आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News 05 feb today's grapes market price in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षांना काय मिळतोय भाव? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

बांगलादेशने लावलेली इम्पोर्ट ड्युटी आणि इस्रायल-हमास युद्ध या दोन्ही कारणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ...

द्राक्ष निर्यात मंदावली, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Grape exports slowed down by Bangladesh import duty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष निर्यात मंदावली, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

बांग्लादेशने द्राक्षावरील आयात शुल्कात वाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ...

बारामतीच्या देवकाते बंधूंची निर्यातक्षम विषमुक्त द्राक्ष शेती, दुप्पट उत्पन्नाची हमी - Marathi News | Baramati's Devkate brothers' exportable chemical free grape farming, double yield guaranteed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामतीच्या देवकाते बंधूंची निर्यातक्षम विषमुक्त द्राक्ष शेती, दुप्पट उत्पन्नाची हमी

बारामती तालुक्यात निरा डावा कालव्याच्या पाण्यावर बहुतांश शेतकरी ऊसशेतीला प्राधान्य देतात. मात्र, पिंपळी (ता. बारामती) गावातील दोघा उच्चशिक्षित भावंडांनी एकत्र येत ऊसाच्या पट्टयात विषमुक्त द्राक्ष बाग लागवडीचा प्रयोग केला आहे. ...

द्राक्षांच्या घडाला चढला लाल गुलाबाचा साज; हिरव्या, काळ्या, लाल द्राक्षांनी फळबाजारात बहर - Marathi News | A red rose adorns the bunch of grapes; Green, black, red grapes bloom in the fruit market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षांच्या घडाला चढला लाल गुलाबाचा साज; हिरव्या, काळ्या, लाल द्राक्षांनी फळबाजारात बहर

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शेतकऱ्याने द्राक्षाच्या घडाला खोचले गुलाब...क ...