शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्राक्षे

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.

Read more

लोकमत शेती : Grape Export द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा दबदबा; देशात नंबर एकवर

लोकमत शेती : Grape Pruning पाणीटंचाईच्या संकटाने द्राक्ष बागांची खरड छाटणीची कामे रखडली; कधी करावी लागते छाटणी?

लोकमत शेती : जत पूर्वभागातील द्राक्ष बागायतदारांपुढे मोठे संकट; दर परवडेना

लोकमत शेती : पदवीधर होता आले नाही एक विषय राहिला पण जयदीपने शेतीत असं काय केलं तुम्ही थक्क व्हाल

लोकमत शेती : तासगाव आणि सांगलीचे बेदाणे सौदे बंद; अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकले

लोकमत शेती : द्राक्ष बागेचे लोखंडी अँगल चोरी होण्याचे प्रकार वाढले, द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण 

लोकमत शेती : निर्यात बंदीमुळे दोन महिन्यांपासून बेदाणा दरात घसरण

लोकमत शेती : परदेशात द्राक्ष निर्यातीचे स्वप्न अवकाळी पावसामुळे भंगले

लोकमत शेती : पाऊस व गारपीट अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला अन् द्राक्षशेतीत पुढे असं झालं

लोकमत शेती : ४० गुंठे जमिनीतील द्राक्ष बागेतून १२ लाखांचे उत्पादन, केली युरोपात निर्यात