जीडब्ल्यूएम भारतात एक अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक करणार होती. मात्र, एप्रिल २०२० मध्ये लागू झालेल्या नव्या FDI नियमांनंतर कंपनी परवानग्या मिळविण्यात अपयशी ठरली. ...
गलवान हल्ल्यानंतर देशभरात चीनविरोधी वातावरण आहे. सीमेवर तणाव वाढतच चालला आहे. चीनच्या बाजुने लढाऊ विमाने, रणगाड्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. यामुळे भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरू केली आहे. ...
Auto Expo 2020 : बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत. ...
2019 हे वर्ष भारतीय वाहन उद्योगासाठी मंदीचेच राहिले होते. मात्र, याच वर्षी आलेल्या एमजी मोटर्स आणि किया मोटर्सने ही मंदीच मोडून काढली आहे. पुढील काळात आणखी दोन चीनी कंपन्या भारतात त्यांच्या कारचा ताफाच लाँच करणार आहेत. ...