लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मूग

Green Gram in Marathi

Green gram, Latest Marathi News

Green Gram मुग हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते तसेच काही भागात उन्हाळी मुग ही घेतला जातो. यात हिरवा आणि पिवळा असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात मुगाच्या डाळीला उत्तम पोषक घटकांसाठी महत्व आहे.
Read More
Moong Bajar Bhav : लातुरच्या बाजारात हिरव्या मुगाची आवक सर्वाधिक; त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर - Marathi News | Moong Bajar Bhav : Latur's market has the highest arrival of green moong; Read in detail what price he got | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Moong Bajar Bhav : लातुरच्या बाजारात हिरव्या मुगाची आवक सर्वाधिक; त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (५ ऑक्टोबर) रोजी मुगाची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Moong Bajar Bhav) ...

Moong Bajar Bhav : पहिल्या माळेला कारंजा बाजारात मुगाची सर्वाधिक आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर  - Marathi News | Moong Bajar Bhav : Highest arrival of moong in Karanja market; Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Moong Bajar Bhav : पहिल्या माळेला कारंजा बाजारात मुगाची सर्वाधिक आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर 

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३ ऑक्टोबर) रोजी बाजारात मुगाची आवक किती होती आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Moong Bajar Bhav) ...

Soybean Moong Urad Registration : शेतकऱ्यांनो, मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी करून घ्या; कोणते कागदपत्र लागतील ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Moong Urad Registration : Farmers, register Moong, Udid, Soybean online; Read in detail what documents are required | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Moong Urad Registration : शेतकऱ्यांनो, मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी करून घ्या; कोणते कागदपत्र लागतील ते वाचा सविस्तर

मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी आता सुरू झाली आहे. काय कागदपत्र लागतील ते वाचा सविस्तर (Soybean Moong Urad Registration) ...

Moong Market Update : बाजारात मुग खात आहे भाव; आवक घटल्याने दर वाढ काय मिळाला भाव वाचा सविस्तर - Marathi News | Moong Market Upate: in the market moong get high rate; Price increase due to decrease in Arrival, read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Moong Market Update : बाजारात मुग खात आहे भाव; आवक घटल्याने दर वाढ काय मिळाला भाव वाचा सविस्तर

यंदा बाजारात मुगाला चांगला भाव मिळत आहे. काय मिळाला भाव वाचा सविस्तर (Moong Market Update) ...

Harbhara Market Price : हरभऱ्याला मिळाला 'इतके' हजारांचा भाव;  किती होती बाजारात आवक वाचा सविस्तर  - Marathi News | Harbhara Market Price: Harbhara got a price of 'so many' thousands;  How much was the entry in the market, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Market Price : हरभऱ्याला मिळाला 'इतके' हजारांचा भाव;  किती होती बाजारात आवक वाचा सविस्तर 

शेतकऱ्यांकडे शेतमाल नसल्यावर वाढतोय हरभऱ्याचा भाव. वाचा सविस्तर (Harbhara Market Price) ...

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर हमीभावाने धान्य खरेदी सुरु होणार - Marathi News | Good news for the farmers of Solapur district, foodgrain purchase will start with minimum support price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर हमीभावाने धान्य खरेदी सुरु होणार

यंदा खरीप हंगामातील पिकांचे चांगले उत्पादन येण्यासारखी परिस्थिती असल्याने जिल्ह्यात ११ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी पाठविला आहे. ...

Mug Bajar Bhav : मुगाचा हमीभाव ८ हजार ६६२, शेतकऱ्यांना मिळतायत मात्र सहा हजार - Marathi News | Mug Bajar Bhav : Minimum support price of moong is 8 thousand 662 but farmers get 6 thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mug Bajar Bhav : मुगाचा हमीभाव ८ हजार ६६२, शेतकऱ्यांना मिळतायत मात्र सहा हजार

शासनाने मुगासाठी प्रतिक्विंटल ८ हजार ६६२ रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटलनेच खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठी आर्थिक लूट होत आहे. ...

बाजारात नवीन उडीदची आवक; सोयाबीन दरात वाढ; मुगाचे दर गडगडणार? वाचा सविस्तर - Marathi News | entry of new black gram into the market; Increase in soybean prices; Will the prices of mung beans tumble? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात नवीन उडीदची आवक; सोयाबीन दरात वाढ; मुगाचे दर गडगडणार? वाचा सविस्तर

नवीन मुगानंतर मागील दोन दिवसांपासून उडदाची आवक सुरू झाली आहे. काय मिळाले भाव वाचा सविस्तर ...