लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्रीन प्लॅनेट

ग्रीन प्लॅनेट

Green planet, Latest Marathi News

पाच महिन्यापासून नागपुरातील २८ ग्रीन बस धूळखात - Marathi News | 28 green buses in Nagpur are in dump, for five months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच महिन्यापासून नागपुरातील २८ ग्रीन बस धूळखात

नागपूर मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणपूरक असलेली बससेवा शहरात सुरू होऊ शकली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून २८ ग्रीन बसेस एमआयडीसी येथील डेपोत धूळखात पडल्या आहेत. ...

अकोल्याचा ‘एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न पोहोचला राज्यभरात! - Marathi News |  Akola's 'One Birth Tree' Pattern reached the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याचा ‘एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न पोहोचला राज्यभरात!

एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न आरोग्य विभागामार्फत १ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून, पहिल्या तीन महिन्यांतच १ लाख २० हजार झाडे या मोहिमेंतर्गत लावण्यात आली आहेत. ...

युन्नूसच्या अवयवदानाने वाचवले सहा जणांचे प्राण, सोलापुरात ११ वा ग्रीन कॅरीडॉर यशस्वी - Marathi News | Six organisms survived by Yunnus' organ, 11th Green Corridor succeeded in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युन्नूसच्या अवयवदानाने वाचवले सहा जणांचे प्राण, सोलापुरात ११ वा ग्रीन कॅरीडॉर यशस्वी

चोख पोलीस बंदोबस्त : सोलापुरात ११ वा ग्रीन कॅरीडॉर, अश्विनी रुग्णालयात पार पडली मोहीम ...

तुम्ही घर बांधणार आहात? मग ग्रीन होम्सचा विचार करा.... - Marathi News | Why green homes are beneficial for home buyers? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही घर बांधणार आहात? मग ग्रीन होम्सचा विचार करा....

'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो. ...

अमळनेरात पर्यावरण संवर्धनाचा जल्लोष, अंबर्षी टेकडीला आले यात्रेचे स्वरूप - Marathi News | Celebration of environmental protection, Nature of Yatra in Ambacheri hill | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात पर्यावरण संवर्धनाचा जल्लोष, अंबर्षी टेकडीला आले यात्रेचे स्वरूप

ओमच्या गजरात मिनिटात लावली ११११ झाडे ...

वृक्ष लागवड प्रसिद्धीसाठी ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल - Marathi News | 'Mahaforest GreenTube' channel for tree plantation publicity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वृक्ष लागवड प्रसिद्धीसाठी ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल

वृक्ष लागवड मोहिमेचे लघुपट, माहितीपट, व्हिडीओ क्लिप तसेच वृक्षारोपणाबाबत तयार केलेल्या चित्रफित प्रत्येक नागरिकांना पाहता यावी, यासाठी वन विभागाच्या वतीने यू-ट्यूब या संकेतस्थळावर ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल सुरू केले आहे. ...

ओसाड माळावर आता ‘मिशन ग्रीन माण’! - Marathi News | tree plantation programme in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ओसाड माळावर आता ‘मिशन ग्रीन माण’!

माण तालुका डोंगर, माळरानाचा. पावसाळ्यात होणाऱ्या पावसावर येतील लोकांची भिस्त. ...

दळवटला आगीत गहू खाक - Marathi News | Wheat blaze in a fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दळवटला आगीत गहू खाक

कळवण : तालुक्यातील दळवट येथील वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारा जीर्ण झाल्याने तुटू लागल्या असून शनिवारी दुपारी शासकीय गोदामाजवळ जीर्ण झालेली तार तुटल्याने विश्वनाथ भोये यांच्या शेतात उभा असलेला गहू जळून खाक झाला त्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. ...