शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जीएसटी

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...

Read more

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...

मुंबई : जीएसटी अधिकाऱ्याकडे सापडली ६५ लाखांची बेनामी मालमत्ता; सीबीआयने केली अटक

धुळे : जीएसटी अधिकाऱ्याचा बनाव करत ट्रक मालकाला घातला सव्वा लाखाचा ऑनलाइन गंडा!

व्यापार : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या Vodafone Idea ची डोकेदुखी वाढली, मिळाली ₹१०.७६ कोटींची जीएसटी नोटीस

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा; बोगस कंपन्यांच्या नावे उचलली बिले, एक ताब्यात

व्यापार : LIC ची डोकेदुखी संपेना; आधी ८०६ कोटी, आता आणखी तीन राज्यांतून ६६८ कोटींची जीएसटी नोटीस

व्यापार : पहिल्याच दिवशी सात खुशखबरी! देशाच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरुच

व्यापार : LIC नंतर हिंदुस्तान युनिलिव्हरला ४४७ कोटींची जीएसटी डिमांड नोटीस, काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्यापार : LIC ला मोठा झटका, मिळाली ८०६ कोटींची जीएसटी नोटीस; काय करणार कंपनी?

व्यापार : नववर्षात आर्थिक गुड न्यूज! सरकारी तिजोरीत आला १२ टक्के अधिक पैसा; आयटीआर भरणारे करदाते ९% वाढले

व्यापार : वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारसाठी गुड न्यूज; GST कलेक्शनमध्ये 10% वाढ...