लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
केंद्राने ३ दिवस अगोदरच कर परतावा दिला; दिवाळीपूर्वीच महाराष्ट्राला मिळाले ४६०९ कोटी - Marathi News | Center issued tax refund 3 days in advance; Maharashtra got 4609 crores even before Diwali by central | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने ३ दिवस अगोदरच कर परतावा दिला; दिवाळीपूर्वीच महाराष्ट्राला मिळाले ४६०९ कोटी

केंद्र सरकारकडून राज्यांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या कराचा हिस्सा म्हणून टॅक्स वाटप केले जाते, ते महिन्याच्या १० तारखेला करण्यात येते. ...

३० कोटींचे जीएसटी रॅकेट उद्ध्वस्त; राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई, तिघांना अटक - Marathi News | 30 crore GST racket busted; State goods and services tax department action, three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३० कोटींचे जीएसटी रॅकेट उद्ध्वस्त; राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई, तिघांना अटक

बोगस कंपन्या स्थापन केल्याचीही माहिती उजेडात ...

सरकारने GSTतून कमावले १.७२ लाख कोटी; वार्षिक आधारावर १३ टक्के वाढ - Marathi News | 1.72 lakh crore earned by the government from GST; 13 percent growth on annual basis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारने GSTतून कमावले १.७२ लाख कोटी; वार्षिक आधारावर १३ टक्के वाढ

संकलनाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च मासिक आकडा आहे. ...

सणासुदीच्या काळात सरकारची तिजोरी भरली! जीएसटी संकलन १.७२ लाख कोटी रुपये - Marathi News | During the festive season, the government's coffers are full! GST collection Rs.1.72 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात सरकारची तिजोरी भरली! जीएसटी संकलन १.७२ लाख कोटी रुपये

एक जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर दुसऱ्यांदा ऑक्टोबर २०२३ मध्ये जीएसटी कलेक्शन सर्वात जास्त झाले आहे. ...

जीएसटी चोरीत महाराष्ट्र आघाडीवर, कर चोरीत होतेय दिवसेंदिवस वाढ - Marathi News | Maharashtra leads in GST evasion tax evasion is increasing day by day know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी चोरीत महाराष्ट्र आघाडीवर, कर चोरीत होतेय दिवसेंदिवस वाढ

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) चोरीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचे ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. ...

कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या नादात रेमंड-गोदरेजची डील अडकली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | raymond godrej deal under gst scanner know how condom maker kamasutra is linked Know the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या नादात रेमंड-गोदरेजची डील अडकली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गोदरेज कंपनीने नुकतेच रेमंडचे कंझ्यूमर गुड्स खरेदी करण्यासाठी एक डील केली होती. हीच डील आता DGGI च्या कक्षेत आली आहे. ...

चारा उत्पादन, चारा टंचाई आणि मोलॅसिसचे महत्व - Marathi News | production of fodder, fodder scarcity and importance molasses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा उत्पादन, चारा टंचाई आणि मोलॅसिसचे महत्व

नवी दिल्ली येथे झालेल्या ५२ व्या जीएसटी परिषदेत उसाचे उपउत्पादन आणि अल्कोहोल उत्पादनासाठी कच्चामाल म्हणून वापरल्या जाणाऱ्या मोलॅसिस वरील कर २८ टक्क्यावरून ५ टक्क्या पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. ...

जीएसटी प्रणालीविरोधात कॅसिनो कंपन्या उच्च न्यायालयात; १११४० कोटी रुपयांची नोटीस - Marathi News | Casino companies against GST system in High Court goa news | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएसटी प्रणालीविरोधात कॅसिनो कंपन्या उच्च न्यायालयात; १११४० कोटी रुपयांची नोटीस

याचिका दाखल पण दिलासा नाही ...