लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
ऑनलाइन गेमिंगवरील २८ टक्के जीएसटी कायम, १ ऑक्टोबरपासून लागू होणार, ६ महिन्यांत आढावा घेतला जाणार - Marathi News | GST Council Meeting : GST council meet: 28% tax on online gaming effective from Oct 1, announces FM | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंगवरील २८ टक्के जीएसटी कायम, १ ऑक्टोबरपासून लागू होणार!

GST Council Meeting : जीएसटी कौन्सिलच्या ५१व्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ...

सरकारी तिजोरीसाठी चांगली बातमी! जुलैमध्ये १.६५ लाख कोटी रुपये GST कलेक्शन - Marathi News | gst collection in july 2023 11 percent yoy 1 65 lakh crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी तिजोरीसाठी चांगली बातमी! जुलैमध्ये १.६५ लाख कोटी रुपये GST कलेक्शन

जीएसटी संकलनाच्या दृष्टीने जुलै महिना चांगला राहिला आहे. जुलै महिन्यात जीएसटी संकलन १.६५ लाख कोटी रुपये झाले आहे. ही गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत ११ टक्के अधिक आहे. ...

१ ऑगस्टपासून होणार ६ मोठे बदल; घरचं आर्थिक बजेट सांभाळण्यासाठी आजच वाचा - Marathi News | 6 major changes from August 1; Read today to manage your household financial budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ ऑगस्टपासून होणार ६ मोठे बदल; घरचं आर्थिक बजेट सांभाळण्यासाठी आजच वाचा

हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना मोठा झटका; आता भाड्यावर द्यावा लागणार 12% GST - Marathi News | 12 Percent Gst On Hostel And Pg , know the detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना मोठा झटका; आता भाड्यावर द्यावा लागणार 12% GST

या निर्णयामुळे हॉस्टेल आणि पीजीमध्ये राहणाऱ्यांना झटका बसला आहे. ...

कोल्हापुरातील कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे, चौकशी सुरु - Marathi News | GST raids on two companies in Kagal MIDC Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे, चौकशी सुरु

कर न भरताही काही कंपन्या त्यांच्याकडील माल निर्यात करत असल्याच्या संशय ...

जीपीएसद्वारे टाेलवसुलीला ब्रेकर; प्रायव्हसीचा मुद्दा ठरताेय अडचणीचा, सरकार शाेधतेय ताेडगा - Marathi News | Toll Breaker by GPS; The issue of privacy is becoming a problem, the government is looking for a solution | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीपीएसद्वारे टाेलवसुलीला ब्रेकर; प्रायव्हसीचा मुद्दा ठरताेय अडचणीचा, सरकार शाेधतेय ताेडगा

सरकारने टाेलवसुलीसाठी फास्टॅगची सक्ती केली. आता टाेलनाकेच हद्दपार करण्यासाठी जीपीएसच्या माध्यमातून टाेलवसुलीची याेजना सरकारने आखली हाेती. ...

कंपनीला करबचतीचे पुरावे दिले नाहीत? चिंता नको ! वजावटींचा तरीही मिळेल लाभ - Marathi News | Did the company not provide evidence of tax savings? Don't worry! Deductions will still be availed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीला करबचतीचे पुरावे दिले नाहीत? चिंता नको ! वजावटींचा तरीही मिळेल लाभ

आयकर विवरण दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. ती वाढण्याची शक्यता यंदा कमीच आहे. ...

‘ईडी’च्या जाळ्यात जीएसटी; केंद्र सरकारचं नवं परिपत्रक काय सांगतय? - Marathi News | GST in the network of 'ED'; What is the central government's new circular saying? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘ईडी’च्या जाळ्यात जीएसटी; केंद्र सरकारचं नवं परिपत्रक काय सांगतय?

डीसारख्या बहुतांशी सरकारी यंत्रणा कोणत्या तरी कायद्याच्या आधारे स्थापन झालेल्या असतात, हे फार थोड्या लोकांच्या लक्षात येतं ...