लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
करबुडवे व्यापारी जीएसटी इंटेलिजन्सच्या रडारवर, सुरेका यांची झाडाझडती - Marathi News | Karbudwe businessman on GST Intelligence's radar, Sureka has been stalked for 24 hours | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :करबुडवे व्यापारी जीएसटी इंटेलिजन्सच्या रडारवर, सुरेका यांची झाडाझडती

शशिकांत सुरेका यांची २४ तासांपासून झाडाझडती, १५ अधिकाऱ्यांचे पथक ...

कर चुकवेगिरी करणाऱ्या खामगावातील व्यापाऱ्याच्या घरी छापा! मुंबई जीएसटी विभागाची कारवाई - Marathi News | Raid at the house of a businessman in Khamgaon who evaded taxes Action by Mumbai GST Department | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर चुकवेगिरी करणाऱ्या खामगावातील व्यापाऱ्याच्या घरी छापा! मुंबई जीएसटी विभागाची कारवाई

खामगाव येथील सजनपुरी येथे दुर्गाशक्ती फूड्सचे संचालक शशिकांत सुरेका यांनी काेट्यवधी रुपयांची कर चुकवेगिरी केल्याचे वस्तू व सेवा कर विभागाच्या निदर्शनास आले... ...

ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कसिनो खेळणं होणार महाग; २८ टक्के GST लावण्यावर एकमत, पाहा डिटेल्स - Marathi News | Online gaming horse racing casino will become expensive consensus on levying 28 percent GST See details gst council meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कसिनो खेळणं होणार महाग; २८ टक्के GST लावण्यावर एकमत, पाहा डिटेल्स

कर्करोगाच्या औषधावरील जीएसटीदेखील कमी होण्याची शक्यता. ...

उद्योजकांना जीएसटी वसुलीसाठी नोटिसा, वसुलीने उद्योगजगतात अस्वस्थता - Marathi News | Notices to Entrepreneurs for GST Recovery, Restlessness in industry due to recovery | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उद्योजकांना जीएसटी वसुलीसाठी नोटिसा, वसुलीने उद्योगजगतात अस्वस्थता

इतके दिवस प्रशासनाने दुर्लक्ष का केले? ...

माेबाइल, टीव्ही, फ्रीज हाेणार स्वस्त; सरकारने जीएसटी केला कमी, लवकरच घटणार दर - Marathi News | Mobile, TV, fridge will be cheaper; Govt reduced GST, rate will decrease soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माेबाइल, टीव्ही, फ्रीज हाेणार स्वस्त; सरकारने जीएसटी केला कमी, लवकरच घटणार दर

नवी इलेक्ट्राॅनिक उपकरणे खरेदी करण्याची ज्यांची याेजना आहे, त्यांना फायदा हाेणार आहे. ...

महिन्याच्या पहिल्या तारखेला आली आनंदाची बातमी! GST ने सरकारी तिजोरी भरली, जूनमध्ये १.६१ लाख कोटी संकलन - Marathi News | gst collection in june records 12 percent year on year growth finance ministry release data | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिन्याच्या पहिल्या तारखेला आली आनंदाची बातमी! GST ने सरकारी तिजोरी भरली, जूनमध्ये १.६१ लाख कोटी संकलन

देशाच्या जीएसटी संकलनात वर्षानुवर्षे वाढ होत आहे. FY2021-22 मध्ये सरासरी मासिक GST संकलन १.१० लाख कोटी रुपये होते. ...

बनावट बिले, फेक कंपन्या अन् सरकारची ३० हजार कोटींची फसवणूक; १६ राज्यांमध्ये GST फसवणूक - Marathi News | gst fraud fake companies registrations and eway bills across the country campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट बिले, फेक कंपन्या अन् सरकारची ३० हजार कोटींची फसवणूक; १६ राज्यांमध्ये GST फसवणूक

जीएसटीमध्ये मोठी फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...

सहा वर्षांपासूनचा जीएसटी भरा; एमआयडीसीच्या नोटिसांमुळे उद्योजकांत खळबळ - Marathi News | Pay GST for six years; Due to the notices of MIDC, the entrepreneurs are shocks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा वर्षांपासूनचा जीएसटी भरा; एमआयडीसीच्या नोटिसांमुळे उद्योजकांत खळबळ

विविध सेवांवरील जीएसटी विलंब शुल्कासह भरण्याच्या नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना पाठवल्या आहेत. ...