लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
२००० रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर १० टक्के GST भरावा लागणार? उद्या होणार निर्णय - Marathi News | 10 percent GST on payments up to Rs.2000? The decision will be made tomorrow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२००० रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर १० टक्के GST भरावा लागणार? उद्या होणार निर्णय

तुम्हीही क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. आता डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरणे तुम्हाला महागात पडू शकते. ...

सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी - Marathi News | The government is preparing to give a big shock; 18 percent GST if payment is made by credit, debit card upto 2000 rs transaction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी

कार्डद्वारे पेमेंट करणे महागडे ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी यावर निर्णय होणार आहे. ...

Kolhapur: इचलकरंजी महापालिकेला अद्याप जीएसटी परतावा नाही, १,१४८ कोटी राज्य सरकारकडे थकीत  - Marathi News | Ichalkaranji Municipal Corporation still has no GST refund, Rs 1,148 crore owed to the state government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजी महापालिकेला अद्याप जीएसटी परतावा नाही, १,१४८ कोटी राज्य सरकारकडे थकीत 

विकासकामांना खीळ ...

तुझ्या नावावर कंपनी, २५० कोटींचा व्यवहार: GST विभागाची बेरोजगार युवकाच्या घरी धाड, मग... - Marathi News | Unemployed man becomes victim of Rs 250 crore GST billing fraud at UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुझ्या नावावर कंपनी, २५० कोटींचा व्यवहार: GST विभागाची बेरोजगार युवकाच्या घरी धाड, मग...

उत्तर प्रदेशातील या प्रकारामुळे जीएसटी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीसही हैराण झाले आहेत.  ...

‘त्या’ वाहनांवरील जीएसटी १२% करा, मंत्री नितीन गडकरी यांची मागणी - Marathi News | Make GST on 'those' vehicles 12%, Minister Nitin Gadkari's demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘त्या’ वाहनांवरील जीएसटी १२% करा, मंत्री नितीन गडकरी यांची मागणी

राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी ‘फ्लेक्स-फ्युअल’, म्हणजेच एकापेक्षा जास्त इंधनावर चालणाऱ्या वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ...

Agriculture News : खते, अवजारांवरील जीएसटीचा भार वाढला, शेतकऱ्यांचा एकरी खर्चही वाढला, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Agriculture News GST burden on fertilizers, Pesticides and micro irrigation read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : खते, अवजारांवरील जीएसटीचा भार वाढला, शेतकऱ्यांचा एकरी खर्चही वाढला, वाचा सविस्तर

Agriculture News : थेंब थेंब पाणी वाचविण्यासाठी १८ टक्के जीएसटीप्रमाणे एकरी चार हजार रुपयांचा भार शेतकऱ्यांवर पडत आहे.  ...

काही वस्तूंवरील जीएसटी घटणार? मंत्रिगटाची चर्चा - Marathi News | GST on some items will be reduced? Cabinet discussion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही वस्तूंवरील जीएसटी घटणार? मंत्रिगटाची चर्चा

काही वस्तूंवरील जीएसटी दरात कपात केल्यास काय परिणाम होतील, याचे विश्लेषण ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना मंत्रिगटाने केल्या आहेत. ...

काही वस्तू हाेणार स्वस्त तर काहींचे भाव वाढणार! ९ सप्टेंबरला जीएसटी परिषदेची बैठक - Marathi News | Some items will be cheaper and some will increase in price! GST Council meeting on September 9 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही वस्तू हाेणार स्वस्त तर काहींचे भाव वाढणार! ९ सप्टेंबरला जीएसटी परिषदेची बैठक

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सर्व राज्यांचे वित्तमंत्री बैठकीला उपस्थित असतील. ...