लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
कपडे, पादत्राणावरील जीएसटी वाढ स्थगित; महाराष्ट्रासह अनेक राज्यांची हाेती मागणी - Marathi News | Postpones GST hike on clothing, footwear; Handicraft demand of many states including Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कपडे, पादत्राणावरील जीएसटी वाढ स्थगित; महाराष्ट्रासह अनेक राज्यांची हाेती मागणी

GST : जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले की, कपड्यांवरील वाढीव जीएसटी १ जानेवारी २०२२ पासून अमलात येणार होता. ...

वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर वाढवलेला जीएसटी रद्द करा; अजित पवार यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Abolish increased GST on textile related products deputy cm Ajit Pawars demand to Union Finance Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर वाढवलेला जीएसटी रद्द करा; अजित पवार यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

उद्योग, व्यापार व अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होऊन राज्यांसमोर आर्थिक संकटाची भीती -अजित पवार ...

मुंबईत सेल्समॅनचं काम करणारा पीयूष जैन कसा झाला कोट्यधीश; वाचा कशी जमवली इतकी संपत्ती - Marathi News | How Piyush Jain, a salesman in Mumbai, became a billionaire; Read how to accumulate so much wealth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत सेल्समॅनचं काम करणारा पीयूष जैन कसा झाला कोट्यधीश; वाचा कशी जमवली इतकी संपत्ती

कानपूर येथील अत्तर व्यापाऱ्याला ३१ कोटी रुपयांच्या कथित करचोरीच्या आरोपाखाली करण्यात आली होती अटक. टाकलेल्या छाप्यांमध्ये त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात नोटांचं घबाड सापडलं आहे. ...

जीएसटीमध्ये १ जानेवारीपासून बदल  - Marathi News | Changes in GST from January 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीमध्ये १ जानेवारीपासून बदल 

GST : जीएसटी आर २ए मध्ये दिसणाऱ्या त्या महिन्याचे जेवढे आयटीसी दिसत आहे ते घेणे. दुसरी पद्धत : बुक केलेल्या खरेदी इनव्हॉइसमध्ये दिसणाऱ्या रकमेवर आधारित संपूर्ण आयटीसीचा क्लेम घेणे. ...

Samajwadi Attar, Piyush Jain: कोट्यवधींची माया जमवलेल्या अत्तर व्यापारी पीयूष जैनला अखेर अटक, आतापर्यंत ३५७ कोटींचं घबाड जप्त - Marathi News | kanpur cgst department arrests perfume businessman piyush jain samajwadi attar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधींची माया जमवलेल्या अत्तर व्यापारी पीयूष जैनला अखेर अटक, आतापर्यंत ३५७ कोटींचं घबाड जप्त

Samajwadi Attar, Piyush Jain: उत्तर प्रदेशच्या कनौरमध्ये अत्तर व्यापारी पीयूष जैन याला अखेर कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. ...

हळदीवर जीएसटीच्या निर्णयाला बाजार समिती आव्हान देणार - Marathi News | The decision of GST on turmeric will be challenged by the market committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हळदीवर जीएसटीच्या निर्णयाला बाजार समिती आव्हान देणार

हळदीवर प्रक्रियेनंतर तो लागू करावा अशी बाजार समितीची भूमिका आहे. त्यामुळे जीएसटी आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान देणार. ...

नव्या वर्षात महागणार कपडे आणि जोडे खरेदी; जीएसटी होणार १२ टक्के - Marathi News | buying expensive clothes and shoes in the new year gst will be 12 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात महागणार कपडे आणि जोडे खरेदी; जीएसटी होणार १२ टक्के

नवा दर एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालावर लागू हाेणार आहे. ...

वाळवलेल्या हळदीसह अडतीवरही जीएसटी लागू, ‌व्यापाऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | GST is also applicable on Adati along with dried turmeric | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाळवलेल्या हळदीसह अडतीवरही जीएसटी लागू, ‌व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

बाजारात खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सेवा देणाऱ्या व त्यापोटी अडत घेणाऱ्या अडतदारांनाही जीएसटी देय आहे. त्यांना यामध्ये कोणतीही सवलत देता येणार नाही. ...