लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
सुखवार्ता नाहीच... पेट्रोल, डिझेल राहणार ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच; सर्व राज्यांचा विरोध - Marathi News | petrol diesel will remain out of GST range pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुखवार्ता नाहीच... पेट्रोल, डिझेल राहणार ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच; सर्व राज्यांचा विरोध

सर्वसामान्य नागरिकांना पेट्राेल आणि डिझेलच्या विक्रमी दरांमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा फाेल ठरली आहे. ...

Swiggy, Zomato वरून जेवण मागवणं महागणार का?; अर्थमंत्र्यांनी केलं स्पष्ट - Marathi News | Swiggy Zomato Impacted By New GST Rules But Customers Wont Pay More | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Swiggy, Zomato वरून जेवण मागवणं महागणार का?; अर्थमंत्र्यांनी केलं स्पष्ट

GST On Zomato, Swiggy Food : टॅक्स रचनेत करण्यात आला बदल. पाहा काय परिणाम होणार. ...

...म्हणून पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय झाला नाही; अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण - Marathi News | Petrol diesel not under GST Sitharaman explains why it was discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही; अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण

अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली लखनऊमध्ये जीएसटी परिषदेची बैठक संपन्न ...

पेट्रोल-डीझेल GST च्या कक्षेत आल्यावर 25 रुपयांनी कमी होतील किमती - Marathi News | Prices will come down by Rs 25 when petrol-diesel comes under GST | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डीझेल GST च्या कक्षेत आल्यावर 25 रुपयांनी कमी होतील किमती

Petrol Diesel GST News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे जीएसटी कौन्सिलची बैठक सुरू आहे. ...

Petrol and Diesel: ...तर पेट्रोल-डिझेल ७० ते ७५ रुपयांत मिळू शकेल; GST बाबत आज महत्त्वाची बैठक - Marathi News | thinking of bringing petrol and diesel under GST pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर पेट्रोल-डिझेल ७० ते ७५ रुपयांत मिळू शकेल; GST बाबत आज महत्त्वाची बैठक

पेट्रोल आणि डिझेलचे दराच्या भडक्यामुळे लोकांमध्ये असलेले संतापाचे वातावरण पाहून इंधनांवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत होईल, अशी चर्चा आहे. ...

केंद्रानं केंद्राचे कर लावायचं काम करावं, पण राज्याच्या अधिकारावर गदा आणू नये : अजित पवार  - Marathi News | The Center should work to impose taxes on the Centers things but should not interfere rights state Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रानं केंद्राचे कर लावायचं काम करावं, पण राज्याच्या अधिकारावर गदा आणू नये : अजित पवार 

Ajit Pawar on GST : राज्याच्या टॅक्स लावण्याच्या अधिकारावर जीएसटी कौन्सिलमध्ये गदा येत असेल तर मात्र राज्याची स्पष्ट भूमिका मांडू, पवार यांचं वक्तव्य. ...

Zomato, Swiggy वरून ऑर्डर महागण्याची शक्यता; GST काऊन्सिलने केली ही शिफारस - Marathi News | Food delivery apps like Zomato & Swiggy may face 5% GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato, Swiggy वरून ऑर्डर महागण्याची शक्यता; GST काऊन्सिलने केली ही शिफारस

GST Council’s Friday meeting: शुक्रवारची जीएसटी समितीची ही बैठक लखनऊमध्ये होणार आहे. जीएसटी परिषदेमध्ये राज्यांचे अर्थमंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत. या आधीची बैठक ही 12 जूनला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली होती.  ...

इंधन जीएसटीच्या कक्षेत खरोखर येणार का? - Marathi News | will the fuel really come under GST pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन जीएसटीच्या कक्षेत खरोखर येणार का?

पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे आदेश केरळ उच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. ...