लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
GST Council Meet: ब्लॅक फंगसवरील औषधं 'टॅक्स फ्री'; कोरोना लसीवरचा GST कायम - Marathi News | GST Council Meet Drugs on Black Fungus Tax Free 5 percent GST on corona vaccine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST Council Meet: ब्लॅक फंगसवरील औषधं 'टॅक्स फ्री'; कोरोना लसीवरचा GST कायम

GST Council meeting latest news: वस्तू आणि सेवा कर परिषदेची (GST Council) आज नवी दिल्लीत ४४ वी बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. ...

आयर्न  स्टील उद्योजक व पुरवठादारावर डीजीजीआयचे छापे - Marathi News | Impressions of DGGI on Iron Steel Entrepreneurs and Suppliers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयर्न  स्टील उद्योजक व पुरवठादारावर डीजीजीआयचे छापे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊन हटताच जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने जीएसटीची चोरी करणाऱ्यांविरुद्ध छापेमार कारवाई ... ...

PM Modi-CM Thackeray Meet: PM मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; जाणून घ्या - Marathi News | these are 10 important points of cm uddhav thackeray and pm narendra modi meeting | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Modi-CM Thackeray Meet: PM मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; जाणून घ्या

PM Modi-CM Thackeray Meet: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; मे महिन्यात GST संकलन २७ टक्क्यांनी घटले - Marathi News | gst collection for May at rs 1 02 lakh crore 27 percent lower with earlier month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; मे महिन्यात GST संकलन २७ टक्क्यांनी घटले

GST: मागील सलग आठ महिने जीएसटी संकलन एक लाख कोटींवर गेले असले, तरी एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात त्यात २७ टक्के घट झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

GST असिस्टंट कमिशनरच्या फ्लॅटमध्ये झाली चोरी; दोघांना अटक   - Marathi News | Robbery in GST Assistant Commissioner's flat; Both arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :GST असिस्टंट कमिशनरच्या फ्लॅटमध्ये झाली चोरी; दोघांना अटक  

Robbery Case : आरोपींच्या ताब्यातून 7.50 लाख रोकड, चोरीच्या पैशांसह खरेदी केलेले ट्रॅक्टर, गुन्ह्यात वापरलेली ऑटो आणि कंपास जीप जप्त केली. ...

Video: अजून काही 'आठवले' तर सांगतो; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये पिकला हशा - Marathi News | Union Minister of State Ramdas Athavale was also present at the event organized by MMRDA. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: अजून काही 'आठवले' तर सांगतो; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये पिकला हशा

एमएमआरडीएनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) देखील उपस्थित होते.  ...

CoronaVirus News: मोदी सरकारकडून विशेष समिती स्थापन; अजित पवारांकडे महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | Centre forms 8 member panel to examine GST exemption on Covid material | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: मोदी सरकारकडून विशेष समिती स्थापन; अजित पवारांकडे महत्त्वाची जबाबदारी

CoronaVirus News: केंद्राकडून विशेष समितीची स्थापना; अजित पवारांचा समावेश ...

कोविड-१९ लसीवरील कर ‘जैसे थे’; जीएसटी परिषदेचा निर्णय, ब्लॅक फंगसवरील औषध आयात मात्र करमुक्त - Marathi News | Tax on Covid-19 vaccine 'as it was'; Decision of GST Council | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोविड-१९ लसीवरील कर ‘जैसे थे’; जीएसटी परिषदेचा निर्णय, ब्लॅक फंगसवरील औषध आयात मात्र करमुक्त

GST: जीएसटी परिषदेची ४३वी बैठक शुक्रवारी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्त्वाखाली आभासी माध्यमाद्वारे झाली. बैठकीनंतर सीतारामन यांनी निर्णयांची माहिती दिली. ...