लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
Infosys GST Notice: इन्फोसिसला मोठा झटका; कर चोरीच्या प्रकरणात तब्बल ३२,४०३ कोटींची नोटीस - Marathi News | Infosys gets GST 32 thousand crores notice accused of evading tax worth nearly 3 months worth of revenue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys GST Notice: इन्फोसिसला मोठा झटका; कर चोरीच्या प्रकरणात तब्बल ३२,४०३ कोटींची नोटीस

Infosys GST Notice: माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसला ३२,४०३ कोटींची जीएसटी नोटीस मिळाली आहे. ...

मेडिकल इन्शुरन्स हप्ता GST मुक्त करा; नितीन गडकरी यांनी लिहिले अर्थमंत्र्यांना पत्र - Marathi News | make medical insurance premiums gst free nitin gadkari wrote a letter to finance minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेडिकल इन्शुरन्स हप्ता GST मुक्त करा; नितीन गडकरी यांनी लिहिले अर्थमंत्र्यांना पत्र

जीवन विम्यावर जीएसटी लावणे हे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर लावण्यासारखे आहे, असे नितीन गडकरींनी म्हटले आहे. ...

"जीवन आणि वैद्यकीय विम्यावरील GST हटवा’’, नितीन गडकरी यांचं निर्मला सीतारमन यांना पत्र - Marathi News | "Abolish GST on Life and Medical Insurance", Nitin Gadkari's Letter to Nirmala Sitharaman  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘या’ गोष्टींवरील GST हटवा, नितीन गडकरी यांनी निर्मला सीतारमन यांना लिहिलं पत्र

Nitin Gadkari's Letter to Nirmala Sitharaman: ...

स्वस्त झालेले सोने पुन्हा होणार महाग? जीएसटीत वाढ होण्याची बाजारात चर्चा - Marathi News | gold will be expensive again discussion in the market about increase in gst | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त झालेले सोने पुन्हा होणार महाग? जीएसटीत वाढ होण्याची बाजारात चर्चा

लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर लोकही आतापासून सोने-चांदीचे दागिने घेण्यासाठी सुरुवात करीत आहेत.  ...

‘जीएसटी’च्या पुनर्रचनेत एक खिडकीला फाटा, करप्रशासनात वाढली गुंतागुंत - Marathi News | Cracked a window in the restructuring of GST, increased complexity in tax administration | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘जीएसटी’च्या पुनर्रचनेत एक खिडकीला फाटा, करप्रशासनात वाढली गुंतागुंत

२५ जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांत अस्वस्थता : वैयक्तिक सुनावणीकरिता ४०० किमीपर्यंत हेलपाटे ...

"नवरत्न तेल, बोरोप्लस क्रीम ही सौंदर्यप्रसाधने नसून औषधे"; हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | Ayurvedic oils and creams are not cosmetics but medicines says Telangana High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नवरत्न तेल, बोरोप्लस क्रीम ही सौंदर्यप्रसाधने नसून औषधे"; हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

तेलंगणा उच्च न्यायालयाने २० वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल देत काही सौंदर्यप्रसाधनांना औषधे म्हटलं आहे. ...

दुधाच्या कॅनवर १८ टक्के जीएसटी कमी करून पुन्हा १२ टक्क्यावर - Marathi News | GST on milk cans reduced from 18 percent to 12 percent again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाच्या कॅनवर १८ टक्के जीएसटी कमी करून पुन्हा १२ टक्क्यावर

केंद्र सरकारने दुधाच्या कॅनवर १८ टक्के जीएसटी करण्याचा निर्णय घेतला होता; पण त्याचा फटका दूध उत्पादकांना बसणार असल्याने इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर ती पूर्ववत १२ टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतली. ...

यापुढे दरमहा GST ची आकडेवारी जाहीर होणार नाही, सरकारनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | GST statistics will no longer be published every month the government has taken a big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यापुढे दरमहा GST ची आकडेवारी जाहीर होणार नाही, सरकारनं घेतला मोठा निर्णय

आता सरकारने यापुढे ही आकडेवारी जाहीर करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी कोणतेही कारण सरकारकडून देण्यात आलेले नाही. ...