लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
करनीती ! जीएसटीवर टीसीएस?...ये तो बहोत नाइन्साफी है, सरकार ! - Marathi News | TCS on GST? ... This is very unfair, government! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :करनीती ! जीएसटीवर टीसीएस?...ये तो बहोत नाइन्साफी है, सरकार !

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, वस्तूच्या विक्रीवरील आयकर कायद्याअंतर्गत टीसीएसच्या नवीन कोणती तरतूद आली आहे? ...

जीएसटी भरपाई निधी अन्यत्र वापरला; कॅगचा केंद्रावर ठपका - Marathi News | GST reimbursement funds used elsewhere; CAG's rebuke to the center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटी भरपाई निधी अन्यत्र वापरला; कॅगचा केंद्रावर ठपका

धवारी संसदेत सादर झालेल्या कॅगच्या अहवालात म्हटले आहे की, भरपाई निधी बेकायदेशीररीत्या सीएफआयमध्ये वळविल्यामुळे महसूल संकलनाचे आकडे वाढलेले दिसले, तसेच वित्तीय तुटीचे आकडे कमी झालेले दिसले. ...

जीएसटी ऑडिट व रिटर्न फाईलची तारीख वाढवा - Marathi News | Extend the date of GST audit and return file | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीएसटी ऑडिट व रिटर्न फाईलची तारीख वाढवा

वित्तीय वर्ष २०१८-१९ चे जीएसटी ऑडिट आणि २०१९-२० चे जीएसटी रिटर्न फाईलची अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) एका निवेदनाद्वारे केंद्र शासन आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे केली आहे. चेंबर ही विदर्भ ...

“राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही” - Marathi News | NCP MLA Rohit PAwar Target opposition BJP Leaders & central government over GST Issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”

कोरोनाच्या संकटकाळात राज्यांचं उत्पन्न घटलं असताना आणि खर्च मात्र प्रचंड वाढला असताना केंद्र सरकारने राज्यांची अवस्था अडकीत्यातील सुपारीप्रमाणे करुन ठेवलीय असंही रोहित पवारांनी सांगितले आहे. ...

वाहनांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करा - Marathi News | Decrease GST on vehicles from 28 to 18 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करा

कोरोनामुळे वाहन विक्रीवर आणि या क्षेत्रात होणाऱ्या रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी मिळून प्रवासी वाहन आणि दुचाकीवरील जीएसटी कमी करण्याची गरज आहे. ...

जीएसटी अनुदानापोटी महाराष्ट्राला मिळणार २२ हजार ४८५ कोटी - Marathi News | Maharashtra will get Rs 22,485 crore from GST subsidy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटी अनुदानापोटी महाराष्ट्राला मिळणार २२ हजार ४८५ कोटी

सन २०२०-२१ या वर्षामध्ये राज्यांना देण्याच्या अनुदानात महाराष्ट्राला २२,४८५ कोटी रुपये मिळणार असून, ही रक्कम सर्वाधिक ठरली आहे. ...

नागपुरात जीएसटी संकलनात ५० टक्के घसरण - Marathi News | 50% drop in GST collection in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जीएसटी संकलनात ५० टक्के घसरण

कोरोना महामारीमुळे मार्चनंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कारखाने बंद झाले आणि त्याचा परिणाम मे महिन्यात दिसून आला. पण या काळात जीवनाश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू असल्यानंतरही नागपूर झोनमध्ये जीएसटी संकलनात ५० टक्क्यांची घसरण झाली. ...

राज्यांना GSTची पूर्ण नुकसानभरपाई देणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | gst centre committed to pay full gst compensation to states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यांना GSTची पूर्ण नुकसानभरपाई देणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

वित्त मंत्रालयातील अधिका-यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार राज्यांच्या जीएसटी भरपाईची संपूर्ण 2.35 लाख कोटी रुपयांची भरपाई करेल. ...