लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
वाहनांवरील जीएसटी कमी होण्याचे संकेत; प्रस्ताव अर्थमंत्रालयाच्या विचाराधीन - Marathi News | Indications of reduction in GST on vehicles; The proposal is under consideration of the Ministry of Finance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनांवरील जीएसटी कमी होण्याचे संकेत; प्रस्ताव अर्थमंत्रालयाच्या विचाराधीन

जावडेकर भेटणार पंतप्रधानांना ...

सलग दुसऱ्या महिन्यात झाली जीएसटीच्या संकलनात घट - Marathi News | GST collection declined for the second month in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या महिन्यात झाली जीएसटीच्या संकलनात घट

आॅगस्ट महिन्यात देशातून ८६,४४९ कोटी रुपयांच्या जीएसटीचे संकलन झाले. त्याआधीच्या जुलै महिन्यात ८७,४२२ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. ...

केंद्राने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे थकीत २२ हजार कोटी निधी द्यावा - अजित पवार - Marathi News | The Center should take out a loan and provide Rs 22,000 crore for the state's GST - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे थकीत २२ हजार कोटी निधी द्यावा - अजित पवार

राज्यांना जीएसटी नुकसानीपोटी भरपाई देण्यासाठी सुरू केलेल्या सेसची कालमर्यादा पाच वर्षांसाठी म्हणजे येत्या २०२२ वर्षांपर्यंत आहे. ती वाढवून मिळावी. ...

२.३५ लाख कोटी रुपयांची जीएसटी उत्पन्नामध्ये तूट; राज्यांना द्यायलाही पुरेसे पैसे नाहीत - Marathi News | Deficit in GST revenue of Rs 2.35 lakh crore; There is not enough money to pay the states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२.३५ लाख कोटी रुपयांची जीएसटी उत्पन्नामध्ये तूट; राज्यांना द्यायलाही पुरेसे पैसे नाहीत

एप्रिल-मे महिन्यामध्ये जीएसटी उत्पन्नातील वाटा म्हणून केंद्राने राज्यांना दीड लाख कोटी रुपये द्यायचे होते, असे अजय भूषण पांडे यांनी सांगितले. मात्र, आता केंद्राकडेच पुरेसा पैसा नसल्यामुळे राज्यांचीही मोठी अडचण झाली आहे. ...

कोरोनाचा जीएसटीवर परिणाम, 2.35 लाख कोटींचे नुकसान - केंद्र सरकार - Marathi News | covid 19 has affected gst collection rs 2.35 crore reduction in revenue center | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाचा जीएसटीवर परिणाम, 2.35 लाख कोटींचे नुकसान - केंद्र सरकार

वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये जीएसटी महसूलात 2.35 लाख कोटी रुपये कमी येण्याचा अंदाज आहे. ...

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण - Marathi News | GST on two wheelers may be reduce soon finance minister nirmala sitharaman hints | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

सध्या मोटारसायकल, मोपेड आणि सायकलसारख्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावला जातो. दुचाक्यांवरील जीएसटीसंदर्भातील या संभाव्य सुधारणेच्या वृत्ताचे भारतातील मोटार वाहन उद्योगांनी स्वागत केले आहे. ...

जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा - Marathi News | common use items tax rates come down in the pre gst era says ministry of finance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा

जीएसटी लागू करण्यात जेटलींची भूमिका महत्त्वाची; अर्थ मंत्रालयाकडून दिवंगत माजी अर्थमंत्र्यांच्या कार्याला उजाळा ...

लघु उद्योगांचा सव्वावर्षाचा ‘जीएसटी’ परतावा रखडला - Marathi News | GST returns of more than one year for small businesses stalled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लघु उद्योगांचा सव्वावर्षाचा ‘जीएसटी’ परतावा रखडला

‘पॅकेज स्किम आॅफ इन्सेटिव्ह’ याअंतर्गत दरवर्षी ‘जीएसटी’चा परतावा मिळण्यासाठी लघु उद्योजक दरवर्षी शासनाकडे अर्ज करतात. ...