लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालक मंत्री

पालक मंत्री

Guardian minister, Latest Marathi News

नागपुरात रमाई घरकूल योजना प्रभावीपणे राबवा : पालकमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Effectively implement the Ramai Gharkul scheme in Nagpur: Guardian Minister's Directive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रमाई घरकूल योजना प्रभावीपणे राबवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र सरकारतर्फे ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांसाठी रमाई घरकूल योजना राबविली जाते. या योजनेचा निधी शिल्लक आहे. असे असूनही निधी खर्च होत नाही. ही गंभीर बाब असून एकप्रकारे गुन्हाच आहे. गरजू लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ...

सफाई कर्मचाऱ्यांसाठी वस्तीत नोंदणी रजिस्टर ठेवा :पालकमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Keep registering for cleanliness employees in locality: Guardian Minister's instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सफाई कर्मचाऱ्यांसाठी वस्तीत नोंदणी रजिस्टर ठेवा :पालकमंत्र्यांचे निर्देश

जीपीएस घड्याळ उपलब्ध केल्यानंतरही सफाई कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नियुक्ती असलेल्या वस्त्यांत सफाई कर्मचाऱ्यांनी काम करावे, यासाठी वस्तीत महापालिकेने प्रमाणित केलेली नोंदवही ठेवावी. संबंधित वस्तीतील नागरिकांची त्या ...

कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांना दंड करा : पालकमंत्र्यांचे जनसंवाद कार्यक्रमात निर्देश - Marathi News | Penalties for those who throw in the streets garbage : Directives in the Guardianship Dialogue Program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांना दंड करा : पालकमंत्र्यांचे जनसंवाद कार्यक्रमात निर्देश

शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. असे असतानाही वस्त्यात वा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याला आळा घालण्यासाठी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ...

रस्ते मजबुतीकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने फेटाळला - Marathi News | Zilha Parishad rejected the proposals of District Officials of Road Consolidation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ते मजबुतीकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने फेटाळला

प्रस्तावासोबत लोकप्रतिनिधींनी केलेल्या १२२ कामांच्या शिफारसींची यादी पाठविली असून त्यावर कुठेही जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही. ...

नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांना जोडणार : ३८ कोटी रुपयांचा खर्च येणार - Marathi News | All the nalhas in Nagpur district will be connected to each other: Rs. 38 crores will be spent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांना जोडणार : ३८ कोटी रुपयांचा खर्च येणार

काही वर्षांपूर्वी देशभरातील नद्या एकमेकांशी जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे त्या योजनेचे काय झाले माहिती नाही. मात्र या नदी जोडोच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांशी जोडण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा ...

नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटींची कर्जमाफी - Marathi News | Debt waive of Rs 424.60 crore to 68 thousand farmers in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटींची कर्जमाफी

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे ...

चार वर्षांत औरंगाबाद जिल्ह्यासाठी तीन पालकमंत्री नेमण्याची वेळ - Marathi News | The time to appoint three Guardian ministers for Aurangabad district in four years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार वर्षांत औरंगाबाद जिल्ह्यासाठी तीन पालकमंत्री नेमण्याची वेळ

शिंदे यांनी लक्ष न दिल्यास जिल्ह्याच्या विकासावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे. ...

नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पकडला अवैध कोळशाचा ट्रक - Marathi News | Illegal charcoal truck caught by Guardian Minister of Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पकडला अवैध कोळशाचा ट्रक

रामटेक पारशिवनी मार्गावर आमडी फाटा रोडवर नायकुंड गावाजवळ शनिवारी एक अवैध कोळशाचा ट्रक राज्याचे ऊर्जा तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक धाड टाकून पकडला. हा कोळसा महानिर्मितीचा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या कळते. जवळच असलेल्या ...