‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ - गुड्डन या 20 वर्षांच्या मुलीची कथा हलक्याफुलक्या शैलीत सादर करण्यात आली आहे. ही 20 वर्षांची गुड्डन आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या चक्क तीन मुलींची सासू बनते. या तीन सुना आपल्या 40 वर्षांच्या सासरेबुवांसाठी सुयोग्य पत्नीचा शोध घेतात आणि आपले हितसंबंध जपण्यासाठी 20 वर्षांच्या गुड्ड्नशी त्यांचे लग्न लावून देतात. Read More
गुड्डन आणि तिच्यापेक्षा वयाने बराच मोठा असलेल्या अक्षत यांचा अनपेक्षितपणे विवाह झाल्याचे पाहून प्रेक्षक चकित झाले आहेत. या विवाहामुळे गुड्डन ही देशातील (पडद्यावरील) सर्वात तरूण सासू बनल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. ...