लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुढीपाडवा

गुढीपाडवा

Gudhi padwa, Latest Marathi News

गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे.
Read More
खूपच साधे आहेत तितीक्षाचे सासू-सासरे, गुढीपाडव्याच्या फोटोंमध्ये दिसली झलक - Marathi News | titeeka tawade siddharth bodke celebrate first gudhipadwa after marriage with family actress shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूपच साधे आहेत तितीक्षाचे सासू-सासरे, गुढीपाडव्याच्या फोटोंमध्ये दिसली झलक

तितीक्षाच्या सासू सासऱ्यांना पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो ...

गिरगावच्या शोभायात्रेत मांगल्याची गुढी - Marathi News | in mumbai hindu nav varsh swagat yatra at girgaon was held on tuesday in an auspicious atmosphere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरगावच्या शोभायात्रेत मांगल्याची गुढी

उत्साहात, मंगलमय वातावरणात गिरगाव येथील नववर्ष स्वागत यात्रात मंगळवारी पार पडली.  ...

Onion Market : गुढीपाडव्याला कुठल्या बाजार समितीत कांद्याला चांगला भाव, वाचा सविस्तर दर  - Marathi News | Latest News on gudhipadwa todays Onion Market price in maharashtra market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : गुढीपाडव्याला कुठल्या बाजार समितीत कांद्याला चांगला भाव, वाचा सविस्तर दर 

आज गुढी पाडव्याच्या दिवशी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 55 हजार 795 क्विंटल आवक झाली. ...

गंगा जमुनात उभारली मतदानाची गुढी  - Marathi News | Polling booth set up in Ganga Jamuna in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंगा जमुनात उभारली मतदानाची गुढी 

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांच्या हस्ते मतदानाची गुढी उभारून, त्यांच्याहस्ते पुजन केले. ...

नाशिकच्या कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर उभारली गुढी, शेतकऱ्यांचा लढा सुरूच  - Marathi News | Latest News Gudhipadwa celebrated at farmers protest near golf club of Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर उभारली गुढी, शेतकऱ्यांचा लढा सुरूच 

गुढीपाडव्याचा दिवस असल्याने आंदोलनस्थळावर गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात उभारली मतदार जागृतीसाठी गुढी - Marathi News | Gudhi for voter awareness set up in Collectorate office in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हाधिकारी कार्यालयात उभारली मतदार जागृतीसाठी गुढी

गुढी पाडव्याचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मतदार जागृतीची प्रातिनिधीक गुढी उभारण्यात आली. ...

कारंजात मराठी नववर्षानिमित्त रॅली, पारंपारिक वेशभूषा,व भगव्या झेंड्यानी वेधले लक्ष - Marathi News | Marathi New Year rally, traditional costumes and saffron flags at Karanja attract attention | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजात मराठी नववर्षानिमित्त रॅली, पारंपारिक वेशभूषा,व भगव्या झेंड्यानी वेधले लक्ष

मोटारसायकल रॅलीतील सहभागींनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला तर पारंपारिक वेशभूषा आणि भगव्या झेंड्यानी अनेकांचे लक्ष वेधले. ...

"आम्ही तर काळजात बसणार, ते पण रूबाबात..."; गुढीपाडव्याला मानसी नाईकचा मराठमोळा 'स्वॅग' - Marathi News | Marathi actress Manasi Naik Saree hot Look Gudipadwa special photos flauting seductive figure | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आम्ही तर काळजात बसणार, ते पण रूबाबात!; गुढीपाडव्याला मानसी नाईकचा मराठमोळा 'स्वॅग'

Manasi Naik Gudhipadwa Saree Look: फोटोंसोबतच तिने लिहिलेलं सूचक कॅप्शन चांगलंच चर्चेत आहे ...