शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुढीपाडवा २०१८

चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं.

Read more

वाशिम : पारंपरिक गुढीऐवजी अनेकांनी घरांवर फडकविला भगवा झेंडा!

नवी मुंबई : नवी मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त महिलांची मोटारसायकल रॅली

ठाणे : डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत जल्लोष, नागरी कर्तव्ये जपण्याचा दिला संदेश

जळगाव : Gudi Padwa 2018 : जळगाव येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत, शोभायात्रा, पथसंचलन व गावगुढीचे पूजन

महाराष्ट्र : Gudi Padwa 2018 : मुंबईसह राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह 

मुंबई : मुंबईतील गिरगावमधील स्वागतयात्रांमधील ढोलताशांचा गजर

नाशिक : गुढीपाडव्यानिमित्त नाशिकमध्ये स्वागतयात्रा आणि मोटारसायकल रॅलींची रेलचेल

महाराष्ट्र : गुढीपाडवा : फॅशनच्या युगातही मराठमोळ्या परंपरा टिकवून ठेवणारा सण

ठाणे : Gudi Padwa 2018 : पाडव्याच्या खरेदीसाठी गर्दी ; फुले, तोरणे, श्रीखंड खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

पिंपरी -चिंचवड : Gudi Padwa 2018 : गुढीपाडव्यामुळे बाजारपेठेत गर्दी, मुहूर्तावर खरेदीची लगबग