लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
दुधाच्या जिल्ह्यात गरमागरम लढती, सर्वाधिक एनआरआय असलेल्या खेडा - Marathi News | Hotly contested in Dudha district, the village with most NRIs gujarat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुधाच्या जिल्ह्यात गरमागरम लढती, सर्वाधिक एनआरआय असलेल्या खेडा

सर्वाधिक एनआरआय असलेल्या खेडा, आणंदमध्ये उत्कंठावर्धक सामने ...

महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांचा लाभ कोणाला? गुजरातचा प्रचार संपला - Marathi News | Who benefits from the issues of inflation and unemployment? Gujarat campaign is over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांचा लाभ कोणाला? गुजरातचा प्रचार संपला

प्रचार संपला, गुजरातमध्ये उद्या मतदान ...

Gujarat Election : जडेजाच्या कुटुंबात राजकीय कलह? सुनेला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी सासऱ्यांनी थोपटले दंड - Marathi News | Gujarat Election :  Cricketer Ravindra Jadeja's father Anirudhsinh Jadeja campaigns for Congress candidate in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जडेजाच्या कुटुंबात राजकीय कलह? सुनेला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी सासऱ्यांनी थोपटले दंड

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी रिबावा ही उत्तर जामनगर मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर उभी राहिली आहे आणि जडेजा पत्नीसाठी जोरदार प्रचार करतोय. पण, जडेजाची बहिण व वडील हे काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत ...

Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये बैलाने उधळली काँग्रेसची प्रचारसभा, कार्यकर्ते पळाले, गहलोत यांनी गंभीर आरोप केले  - Marathi News | Gujarat Assembly Election: Congress campaign meeting in Gujarat was destroyed by a bull, activists ran away, Gehlot made serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये बैलाने उधळली काँग्रेसची प्रचारसभा, कार्यकर्ते पळाले, गहलोत यांनी गंभीर आरोप केले 

Gujarat Assembly Election 2022: काँग्रेसच्या प्रचारसभेतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत भाषण देत असताना सभेच्या ठिकाणी एक बैल घुसला. त्यामुळे सभेत एकच गोंधळ झाला. ...

संपादकीय - गुजरात निवडणुकीत भाजपपुढे आव्हान कोणाचे? - Marathi News | Who is the challenge before BJP? for gujarat election 2002 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - गुजरात निवडणुकीत भाजपपुढे आव्हान कोणाचे?

भाजपच्या चाळीसेक आमदारांना तिकिटे नाकारताना काँग्रेसमधून आलेल्यांना मात्र उमेदवारी दिली गेली. ...

Gujarat Election 2022: भाजपा, काँग्रेस, आपमध्ये अटीतटीची लढाई, गुजरात कोण जिंकणार? फायनल ओपिनियन पोलमधून दिसला धक्कादायक कल - Marathi News | Gujarat Election 2022: Battle between BJP, Congress, AAP, who will win Gujarat? A shocking trend emerged from the final opinion poll | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा, काँग्रेस, आपमध्ये अटीतटीची लढाई, कोण जिंकणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Gujarat Election 2022: गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. नेहमी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात होणाऱ्या या निवडणुकीत यंदा आपनेही जोरदारपणे सहभाग घेतल्याने रंगत वाढली आहे. ...

गुजरात दंगलीतील दोन चेहऱ्यांना आता काय वाटते? उत्तरं ऐकून वाटेल आश्चर्य - Marathi News | What do the two faces of the Gujarat riots feel now? elction fiver in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात दंगलीतील दोन चेहऱ्यांना आता काय वाटते? उत्तरं ऐकून वाटेल आश्चर्य

कुतुबुद्दिन अन्सारी अन् अशोक मोची ...

तब्बल ३२ वर्षें ‘द्वारकाधीश’; आता साम्राज्य टिकवण्यासाठी युद्ध - Marathi News | 'Dwarkadish' for almost 32 years; Now the war to save the empire in gujarat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल ३२ वर्षें ‘द्वारकाधीश’; आता साम्राज्य टिकवण्यासाठी युद्ध

सलग सातवेळा जिंकलेले ‘भाजप’चेे माणेक आठव्यांदा रिंगणात ...