लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
नर्मदेच्या पाण्याचे रंगले राजकारण, PM मोदींच्या गुजरातचं इलेक्शन - Marathi News | Narmada water colored politics, Modi's Gujarat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नर्मदेच्या पाण्याचे रंगले राजकारण, PM मोदींच्या गुजरातचं इलेक्शन

जिनिंग आणि मिठासाठी प्रसिद्ध असलेल्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. ...

२० लाख नाेकऱ्या, माेफत इलेक्ट्रिक स्कूटर; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | 20 lakh maids, free electric scooters; BJP manifesto published for gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० लाख नाेकऱ्या, माेफत इलेक्ट्रिक स्कूटर; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

समान नागरी कायदाही, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध ...

Gujarat Election News: गुजरात: निवडणूक ड्युटीवरील सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू - Marathi News | Gujarat Election News: CRPF jawan on election duty fired on colleagues; two died on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात: निवडणूक ड्युटीवरील सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू

पोरबंदरमध्ये ही घटना घडली. बंदोबस्तासाठी निवडणूक आयोगाकडून या जवानांना पाठविण्यात आले आहे.  ...

Ravindra Jadeja : वर्ल्ड कपनंतर बांगलादेश दौऱ्यातूनही रवींद्र जडेजाची माघार, पण पत्नीचा प्रचार सुरू आहे जोरदार - Marathi News | Unfit for playing for India, Ravindra Jadeja attends 5-6 rallies to campaign for wife Rivaba in Gujarat Elections | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपनंतर बांगलादेश दौऱ्यातूनही रवींद्र जडेजाची माघार, पण पत्नीचा प्रचार सुरू आहे जोरदार

भारतीय खेळाडूंसोबत सर्फिंग करताना रवींद्र जडेजा पडला आणि त्याची गुडघ्याची दुखापत बळावली, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर आता बांगलादेश दौऱ्यावरील वन डे मालिकेतही त्याने माघार घेतल्याचे BCCI ने जाहीर केले ...

सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात; भरूचमधील लढत गुजरात निवडणुकीत ठरतेय लक्षवेधी - Marathi News | brothers in the election fild The battle in Bharuch is turning out to be eye-catching in the Gujarat elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात; भरूचमधील लढत गुजरात निवडणुकीत ठरतेय लक्षवेधी

अंकलेश्वर ही आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. राजकीयदृष्ट्या भाजपचा हा गढ मानला जातो. ...

मतदानास येताना जनावरेही आणा! मतदान वाढण्यासाठी अनेक फंडे - Marathi News | Bring animals to the polls Many tricks to increase turnout | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानास येताना जनावरेही आणा! मतदान वाढण्यासाठी अनेक फंडे

जुनागडच्या जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडील मतदानात मोठी वाढ व्हावी यासाठी ही शक्कल शोधली आहे. गाय, म्हशींपासून कुत्रे, मांजरांनादेखील तुम्ही मतदान केंद्रांवर नेऊ शकता. केंद्रापासून जवळच पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी केंद्रे उभारली जाणार आहेत. ...

महिला व पुरुषांचे बुथ एकत्र का? गावाचा मतदानावरच बहिष्कार; महिलांचेही समर्थन - Marathi News | Why are the same booths for men and women Village Boycott on Voting itself; Support of women too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला व पुरुषांचे बुथ एकत्र का? गावाचा मतदानावरच बहिष्कार; महिलांचेही समर्थन

ध्राफा हे सुमारेे ५०० घरांचे गाव. पूर्णपणे किल्ल्याच्या आत वसलेलं. संपूर्ण गावाला किल्ल्याच्या मोठमोठ्या भिंतींची तटबंंदी. येथील राजपूत स्त्रिया घरातही घुंगट ओढतात. ...

Gujarat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा; 20 लाख रोजगार देण्याचा दावा - Marathi News | BJP manifesto for Gujarat Assembly Election 2022, 20 lakh employment claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा; 20 लाख रोजगार देण्याचा दावा

BJP Manifesto : भाजपने गुजरातसाठी आपला जाहीरनामा (Manifesto) जारी केला आहे. ...