लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
राजकोटवर स्वारीसाठी पाटीदारांमध्येच लढाई; भाजपनं हॅट्ट्रिक मारलेल्या MLAचं तिकीट कापलं, काँग्रेसनं टाकला नवा डाव - Marathi News | Battle among Patidars In Rajkot; BJP drop the ticket of who became MLA three time, Congress made a new move | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकोटवर स्वारीसाठी पाटीदारांमध्येच लढाई; भाजपनं हॅट्ट्रिक मारलेल्या MLAचं तिकीट कापलं, काँग्रेसनं टाकला नवा डाव

२२ वर्षांपासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. येथे विजयाची हॅट्रिक मारणारे आमदार गोविंदभाई पटेल यांचे तिकीट कापत रमेश टिलाला या बड्या उद्योगपतीला पुढे केले. यावेळी काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष हितेश वोरा यांना ‘हात’ दिला आहे. ...

हिंदुत्व, मोदी अन् विकास, भाजपची सुरतसाठी त्रिसुत्री; सूरतवासी कोणता कोहिनूर निवडणार? - Marathi News | Hindutva, Modi and development, BJP's trisutri for Surat; Which Kohinoor will choose Surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदुत्व, मोदी अन् विकास, भाजपची सुरतसाठी त्रिसुत्री; सूरतवासी कोणता कोहिनूर निवडणार?

सूरत अर्थात टेक्सटाईल आणि डायमंड सिटीच राहिली नसून ते आता उड्डाणपुलाचे शहरही झाले आहे. ...

तीन मुख्यमंत्री देणाऱ्या पश्चिम राजकोटमध्ये संघाचा उमेदवार; माजी CM रूपाणींचे तिकीट कापल्यावरही बंडखोरी नाही - Marathi News | RSS candidate in West Rajkot, which has give three chief ministers; There is no rebellion even after cutting the ticket of former CM Rupani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन मुख्यमंत्री देणाऱ्या पश्चिम राजकोटमध्ये संघाचा उमेदवार; माजी CM रूपाणींचे तिकीट कापल्यावरही बंडखोरी नाही

शाह यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री व सीटिंग आमदार रूपाणी यांचे तिकीट कापले. काँग्रेसने येथे ‘पाटीदार’ कार्ड खेळले असले, तरी कॅडर व्होट आणि विकासकामांच्या भरवशावर कमळच फुलण्याची चिन्हे आहेत. ...

काँग्रेसने गुजरातलाच नव्हे, तर देशाला बर्बाद केले; पंतप्रधान मोदी यांचा घणाघात - Marathi News | Congress ruined not only Gujarat, but the country; Prime Minister Modi's stroke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने गुजरातलाच नव्हे, तर देशाला बर्बाद केले; पंतप्रधान मोदी यांचा घणाघात

उत्तर गुजरातच्या मेहसाणामध्ये एका प्रचार सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, भाजपने कधीही पक्षपात आणि भेदभावाचे समर्थन केले नाही. तरुणांचा सत्तारूढ भाजपवर असलेला विश्वास हेच दर्शवितो.  ...

गावात प्रचारासाठी नो एन्ट्री, मतदान न केल्यास मात्र दंड; राजकोटच्या राजसमदियाला गावात २० वर्षांची व्यवस्था - Marathi News | No entry for campaigning in village, fine if not voted, 20 years arrangement in Rajsamdiyala village of Rajkot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गावात प्रचारासाठी नो एन्ट्री, मतदान न केल्यास मात्र दंड; राजकोटच्या राजसमदियाला गावात २० वर्षांची व्यवस्था

गावात १९४८ पासून सरपंचाची निवड बिनविरोध होते. सरपंच होण्यासाठी एकच अट आहे-तन, मन व धनाने नागरिकांची सेवा करावी लागते. ...

Gujarat Election 2022: कोण आहेत 'ते' वृद्ध उमेदवार, ज्यांच्यासाठी भाजपने आपलाच 'तो' नियम फाट्यावर मारला.... - Marathi News | Gujarat Election 2022: Yogesh Patel is the oldest candidate in Gujarat Election from BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत 'ते' वृद्ध उमेदवार, ज्यांच्यासाठी भाजपने आपलाच 'तो' नियम फाट्यावर मारला....

Gujarat Election 2022: भाजपने मोदी-शहांचा 'फॉर्म्युला' फाट्यावर मारत 'या' वृद्ध उमेदवाराला पुन्हा दिले तिकीट. ...

दक्षिण राजकोटवर स्वारीसाठी पाटीदारांमध्येच लढाई;  काँग्रेसकडून माजी जिल्हाध्यक्षावर डाव - Marathi News | Battle between Patidars for South Rajkot; Congress on former district president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिण राजकोटवर स्वारीसाठी पाटीदारांमध्येच लढाई;  काँग्रेसकडून माजी जिल्हाध्यक्षावर डाव

Nagpur News दक्षिण राजकोटमध्ये भाजप, काँग्रेस व आम आदमी पार्टी या तीनही पक्षांनी लेउवा पाटीदार समाजाचेच उमेदवार दिल्याने समाजातील मतदार संभ्रमात आहेत. ...

Gujarat Election: गुजरातच्या या गावात ऐन 'निवडणुकीत शांतता', प्रचाराला बंदी; मतदान न केल्यास 'खिशाला कात्री' - Marathi News | Election campaign in Raj Samadhiyala village of Rajkot district in Gujarat is ban and a fine of Rs 51 locals to be fined for not voting | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या या गावात 'निवडणुकीच्या प्रचाराला' बंदी; मतदान न केल्यास 'खिशाला कात्री'

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. ...