लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
गुजरातमध्ये भाजपा अन् हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकण्यामागची ५ प्रमुख कारणे, वाचा - Marathi News | Assembly Election Result: 5 main reasons why BJP won in Gujarat and Congress in Himachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपा अन् हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकण्यामागची ५ प्रमुख कारणे, वाचा

मोदीमॅजिक विक्रम : भाजपचा बालेकिल्ल्यात ‘न भूतो’ विजय, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ पैकी काँग्रेसने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे, ...

सोमनाथ काँग्रेसला तर द्वारकाधीश भाजपला प्रसन्न; ९२२ मतांनी जिंकले विमल चुडासमा - Marathi News | Gujrat Election Result: Vimal Chudasama won by 922 votes in Somnath, BJP Seats Increase in Saurashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोमनाथ काँग्रेसला तर द्वारकाधीश भाजपला प्रसन्न; ९२२ मतांनी जिंकले विमल चुडासमा

पाटीदारांनी ‘हात’ सोडला, गड ढासळला! काँग्रेसचे आमदार फोडल्याचा भाजपला फायदा ...

सफेद वाळवंटात बहरली कमळाची लाली; ४० वर्षात 'या' ठिकाणी प्रथमच BJP नं मारली बाजी - Marathi News | Gujrat Election Result: For the first time in 40 years, BJP won Morbi, Bhuj, SurendraNagar seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सफेद वाळवंटात बहरली कमळाची लाली; ४० वर्षात 'या' ठिकाणी प्रथमच BJP नं मारली बाजी

एकूणच आम आदमी पार्टीमुळे तीन ठिकाणी भाजपला फायदा झाल्याचे मानले जात आहे. ...

भाजपवर राग मात्र विश्वास नरेंद्र मोदींवरच होता; सूरतवरची पकड आणखी मजबूत झाली - Marathi News | Gujrat Election Result: Anger at BJP but faith in Narendra Modi; The grip on Surat became stronger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपवर राग मात्र विश्वास नरेंद्र मोदींवरच होता; सूरतवरची पकड आणखी मजबूत झाली

लेवा पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व करणारे हे दोन्ही चेहरे सुरत महानगरपालिका निवडणुकीपासून भाजपला त्रासदायक ठरत होते. ...

जे नरेंद्रला जमले नाही ते भूपेंद्रनी केले; मोदी-शहांच्या गावात कमळ फुलले - Marathi News | Gujarat Election Result: BJP Strong hold in State, Make New Record, Congress and AAP set back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे नरेंद्रला जमले नाही ते भूपेंद्रनी केले; मोदी-शहांच्या गावात कमळ फुलले

अहमदाबादचा गड भाजप अधिक मजबूत करील, असे भाकीत ‘लोकमत’ने वर्तविले होते. अहमदाबादेत शहर आणि जिल्हा मिळून असलेल्या २१ पैकी १९ जागा जिंकून पक्षाने जोरदार मुसंडी मारली. ...

Gujrat Election Result 2022: “सर्वसामान्यातून चहा विकणाऱ्या माणसाला गुजरातच्या जनतेने मनापासून आशीर्वाद दिला” - Marathi News | shinde group shahajibapu patil congratulate bjp pm narendra modi on gujarat assembly election result 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सर्वसामान्यातून चहा विकणाऱ्या माणसाला गुजरातच्या जनतेने मनापासून आशीर्वाद दिला”

Gujrat Election Result 2022: भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी खास गुजराती भाषेतून शुभेच्छा दिल्या. ...

Gujrat Election Result 2022: “जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना आपलं राज्य टिकवता आलं नाही”; अजितदादांचा JPना टोला - Marathi News | ncp leader ajit pawar criticize bjp jp nadda over himachal pradesh election result 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना आपलं राज्य टिकवता आलं नाही”; अजितदादांचा JPना टोला

Gujrat Election Result 2022: हिमाचल प्रदेशमधील पराभव हा नामुष्की आणि कमीपणा नाही का? अशी विचारणा अजित पवार यांनी केली आहे. ...

PM Narendra Modi: “देशासमोर आव्हाने असताना जनतेचा विश्वास भाजपवरच, हे सिद्ध झाले”: पंतप्रधान मोदी - Marathi News | pm narendra modi congratulate party worker and citizen after big historic victory in gujarat assembly election result 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशासमोर आव्हाने असताना जनतेचा विश्वास भाजपवरच, हे सिद्ध झाले”: पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi: पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. ...