Gujarat assembly election 2022, Latest Marathi News
Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. Read More
Gujrat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि गुजरातच्या नागरिकांचे अभिनंदन करतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...
Siddaramaiah : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी भाजपावर काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी 'आप'ला निधी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...