Gujarat assembly election 2022, Latest Marathi News
Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. Read More
अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती, शरद पवार यांचं वक्तव्य. ...
एका पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका कागदावर आपल्या तीन नेत्यांची नावे लिहून, गुजरात निवडणुकीत त्यांचा विजय होईल, असा दावा केला होता. ...
गुजरातमध्ये न भूतो, न भविष्यती असे यश भाजपने मिळवले आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही एवढे यश मिळाले नव्हते तेवढे मोदींच्या प्रभावामुळे मिळाले आहे. ...
लोकसभा, विधानसभा जरी जिंकल्या तरी गावात पराभव झाल्याने मोदी शाहंच्या जिव्हारीही लागले होते. पण एका मतदारसंघात दहा वर्षे, दुसऱ्या पाच वर्षे थांबण्याशिवाय पर्य़ाय नव्हता... ...