लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
शिवसेना मंत्र्यांनी प्रचार केलेल्या भाजपा उमेदवाराचा 1 लाख मताधिक्क्याने विजय, शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त 1104 मतं - Marathi News | Shiv Sena's campaign by BJP won by one lakh votes, only 1104 votes for Shiv Sena candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना मंत्र्यांनी प्रचार केलेल्या भाजपा उमेदवाराचा 1 लाख मताधिक्क्याने विजय, शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त 1104 मतं

सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार  झंखाना पटेल या 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्क्यांनी विजयी झाल्या आहेत. ...

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजय वंशवाद आणि जातीयवादाला उत्तर - अमित शहा  - Marathi News | This is a victory of development over dynasty and polarisation - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजय वंशवाद आणि जातीयवादाला उत्तर - अमित शहा 

आम्ही अत्यंत सहज जिंकलो असून, आमच्या मतांच्या टक्क्यात वाढ झाली आहे. स्पर्धा वैगेरे अजिबात नव्हती असं भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत ...

सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला पाठिंबा असल्याचं लोकांनी दाखवून दिलं - नरेंद्र मोदी - Marathi News | People showed support for good governance and development politics - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला पाठिंबा असल्याचं लोकांनी दाखवून दिलं - नरेंद्र मोदी

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील निकालावरुन सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला लोकांचा मोठा पाठिंबा असल्याचं दिसत आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. ...

भाजप कार्यकर्त्यांचा कोल्हापूरात जल्लोष, गुजरात, हिमाचल प्रदेशमधील दणदणीत विजयाने आनंदोत्सव - Marathi News | Celebration of BJP activists in Kolhapur, Gujarat, Himachal Pradesh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप कार्यकर्त्यांचा कोल्हापूरात जल्लोष, गुजरात, हिमाचल प्रदेशमधील दणदणीत विजयाने आनंदोत्सव

गुजरात व हिमाचलप्रदेश येथील विधानसभा निवडणूकीत मिळवलेल्या विजयाबद्दल कोल्हापूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आनंदोत्सव साजरा केला. शिवाजी चौकात फटाक्याची आतिषबाजी करत जिलेबी वाटून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकले पण स्वत:च्या गावात हरले - Marathi News | Prime Minister Narendra Modi won Gujarat but lost in his own village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकले पण स्वत:च्या गावात हरले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकले असले तरी ऊंझा विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपाचा पराभव झाला आहे. ...

गुजरातमध्ये भाजपाला गड राखण्यात यश, दिल्लीत जोरदार जल्लोष - Marathi News | BJP's success in retaining the fort in Gujarat, BJP's jolt in Delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपाला गड राखण्यात यश, दिल्लीत जोरदार जल्लोष

इव्हीएममध्ये गडबड केल्यानेच भाजपाचा विजय - हार्दिक पटेलचा सनसनाटी आरोप - Marathi News | BJP's victory with disturbing EVMs - Hardy Patel's sensational victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इव्हीएममध्ये गडबड केल्यानेच भाजपाचा विजय - हार्दिक पटेलचा सनसनाटी आरोप

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला निसटता विजय मिळवण्यात यश मिळाल्यानंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल याने इव्हीएममध्ये झालेल्या गडबडीमुळे भाजपाचा विजय झाला, सनसनाटी आरोप केला आहे. ...

आपल्या पहिल्याच सामन्यात शून्य धावा, मनोहर पर्रीकरांचा राहुल गांधींना टोला - Marathi News | Zero runs in our very first match, Manohar Parrikar targets Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्या पहिल्याच सामन्यात शून्य धावा, मनोहर पर्रीकरांचा राहुल गांधींना टोला

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झालेल्या राहुल गांधींसाठी अध्यक्ष होताच हा पहिला पराभव ठरला.   ...