लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
गुजरात विधानसभा निवडणूक : मोदींचं नेतृत्व यशस्वी असल्याचं सिद्ध - योगी आदित्यनाथ - Marathi News | Gujarat assembly election: Yogi Adityanath praises Narendra Modi's leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक : मोदींचं नेतृत्व यशस्वी असल्याचं सिद्ध - योगी आदित्यनाथ

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. ...

विजय रुपानी जिंकले, राजकोट पश्चिमचे लोकप्रतिनिधी पुन्हा मुख्यमंत्री होणार का? - Marathi News | Vijay Rupani wins election, Rajkot West's Representatives will again be the Chief Minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय रुपानी जिंकले, राजकोट पश्चिमचे लोकप्रतिनिधी पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

तीन दशकांहून अधिक काळ राजकोटच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या रुपानी यांनी राजकोटच्या जनतेने दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवले आहे. 1985 पासून राजकोटने भाजपाच्या पारड्यातच आपले वजन टाकले आहे. ...

गुजरात निवडणूक - सौराष्ट्र-कच्छमध्ये काँग्रेस तर दक्षिण-मध्य गुजरातमध्ये भाजपाला मोठी आघाडी - Marathi News | Gujarat elections: BJP has a bigger lead in Saurashtra-Kutch and in south-central Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक - सौराष्ट्र-कच्छमध्ये काँग्रेस तर दक्षिण-मध्य गुजरातमध्ये भाजपाला मोठी आघाडी

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 22 वर्षानंतरही गुजरातमध्ये सत्ता कायम टिकवण्यात भाजपा यशस्वी ठरली आहे. ...

गुजरात विधानसभा निवडणूक - दलित आंदोलनाचा चेहरा जिग्नेश मेवानीचा 21 हजार मतांनी दणदणीत विजय - Marathi News | Gujarat assembly election - Jungnesh Mewani, the face of the Dalit movement, won by a whopping 21,000 votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक - दलित आंदोलनाचा चेहरा जिग्नेश मेवानीचा 21 हजार मतांनी दणदणीत विजय

गुजरातमधील दलित आंदोलनचा चेहरा असलेला युवा नेता जिग्नेश मेवानी यांनी 21 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बनासकंठा जिल्ह्यातील वडगाम-११ या विधानसभा मतदारसंघातून जिग्नेश मेवानी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते ...

गुजरात निवडणूक निकाल- मुंबईत भाजपाकडून जल्लोषाची तयारी - Marathi News | Gujarat election results - BJP ready to start the battle in Mumbai | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक निकाल- मुंबईत भाजपाकडून जल्लोषाची तयारी

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री असलेल्या भाजपाने मुंबईत जल्लोषाची ... ...

राहुल गांधी अध्यक्ष झाल्याचा काँग्रेसला फायदा झाल्याचं दिसत नाही - रामदास आठवले - Marathi News | It does not seem that Congress has benefited from the fact that Rahul Gandhi has been elected - Ramdas Athavale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी अध्यक्ष झाल्याचा काँग्रेसला फायदा झाल्याचं दिसत नाही - रामदास आठवले

काँग्रेसने कडवी झुंज दिली, पण भाजपचा विजय झालाच असं सांगत रामदास आठवले यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत ...

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा दणदणीत विजय, काँग्रेसच्या श्रीमंत उमेदवाराचा केला दारुण पराभव - Marathi News | Victory of Gujarat Chief Minister Vijay Rupani, defeats of rich candidate of Congress, poor drunkenness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा दणदणीत विजय, काँग्रेसच्या श्रीमंत उमेदवाराचा केला दारुण पराभव

राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ...

गुजरात व हिमाचल प्रदेशात स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार- राजनाथ सिंह - Marathi News |  A clear majority will form government in Gujarat and Himachal Pradesh - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात व हिमाचल प्रदेशात स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार- राजनाथ सिंह

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरात व हिमाचल प्रदेशात भाजपा स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे.  ...