लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
VIDEO: संसेदत पोहोचताच नरेंद्र मोदींची विजयी मुद्रा - Marathi News | VIDEO: Narendra Modi's winning currency soon after reaching Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: संसेदत पोहोचताच नरेंद्र मोदींची विजयी मुद्रा

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. देशभरात भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही संसदेत पोहोचतात व्हिक्टरी साईन दाखवत या निकालामुळे आपण आनंदित असल्याचं दाखवून ...

गुजरातमधील निकाल भाजपाच्या बाजूने, एलिसब्रिज मतदारसंघातून राकेश शहा विजयी - Marathi News | Result of Gujarat in the favor of BJP, Rakesh Shah wins from Ellisbridge constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील निकाल भाजपाच्या बाजूने, एलिसब्रिज मतदारसंघातून राकेश शहा विजयी

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. आता पहिला निकालसुद्धा भाजपाच्या बाजूने लागला असून, अहमदाबादच्या एलिसब्रिज मतदारसंघातून भाजपाचे राकेश शहा 70 हजार मतांनी विजयी झाले आहे. ...

गुजरात निवडणूक - मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर विजय जल्लोषाची तयारी - Marathi News | Gujarat Election - BJP prepared for victory celebration | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :गुजरात निवडणूक - मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर विजय जल्लोषाची तयारी

गुजरात विधानसभा निकाल- सुरूवातीच्या ट्रेण्ड्सवर ट्विटरकरांच्या भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | Gujarat Vidhan Sabha Result- Twitter Twitter's overwhelming response to early trends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निकाल- सुरूवातीच्या ट्रेण्ड्सवर ट्विटरकरांच्या भन्नाट प्रतिक्रिया

मुंबई- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सध्या सुरू आहे. सकाळपासून येत असलेल्या ट्रेण्ड्समध्ये भाजपा आघाडीवर आहे तर काँग्रेस काही जागांनी पिछाडीवर आहे. दोन्ही पक्षांमध्ये कांटेकी टक्कर बघायला मिळते आहे. निकालाचे सुरूवातीचे ट्रेण्ड्स सोशल मीडियावर ...

गुजरात विधानसभा निवडणूक - काय सांगत होते एक्झिट पोलचे निकाल ? - Marathi News | What was the exit poll results? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक - काय सांगत होते एक्झिट पोलचे निकाल ?

गुजरातमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असून भाजपाला किमान 100 हून अधिक जागा मिळतील, असे सर्वच एक्झिच पोलनी म्हटले होते. ...

गुजरात-हिमाचल विधानसभा निकाल, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | Gujarat-Himachal assembly results, know important things | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात-हिमाचल विधानसभा निकाल, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. ...

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पिछाडी भरुन काढली, 7600 मतांनी आघाडीवर - Marathi News | Gujarat Chief Minister Vijay Rupani has overtaken the referendum, with 7600 votes leading it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पिछाडी भरुन काढली, 7600 मतांनी आघाडीवर

गुजरातेत काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना सुरु असताना मुख्यमंत्री विजय रुपानी त्यांच्या राजकोट पश्चिम मतदारसंघात तिस-या फेरीअखेर 7600 मतांनी आघाडीवर आहेत. ...

गुजरात विधानसभा निवडणूक - काँग्रेसकडून भाजपाला कांटे की टक्कर ? - Marathi News | Gujarat assembly election - BJP's thorn in collision with Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक - काँग्रेसकडून भाजपाला कांटे की टक्कर ?

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या 182 जागांसाठीची मतमोजणी सुरु आहे. निवडणुकीचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. पण कोणालाही अपेक्षा नसताना काँग्रेस भाजपाला कडवी झुंज देताना दिसत आहे. ...