शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read more

राष्ट्रीय : चाणक्य EXIT POLL: गुजरातमध्ये कॉंग्रेसचं पाणीपत , भाजपाला 135 हून जास्त जागा

राष्ट्रीय : टाइम्स नाऊ-व्हीएमआर EXIT POLL- गुजरातमध्ये मोदी लाट कायम, 108 जागांसह बहुमत मिळण्याचा अंदाज 

राष्ट्रीय : Narendra Modi यांच्या गावातच हागणदारी मुक्तीचे तीन तेरा

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाला लाज वाटायला हवी, भाजपाने निवडणूक आयोगाला कळसूत्री बाहुली बनवले : काँग्रेस

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रीय : 'हे रामा गुजरातचं भलं कर', मोदींच्या आई हिराबेन यांना भाजपाच्या विजयाची खात्री 

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक: योगेंद्र यादवांचा Opinion Poll; कॉंग्रेसला 95 ते 113 जागा , भाजपाला पराभवाचा धक्का

राष्ट्रीय : कोण जिंकणार गुजरात ? मतदानाच्या फायनल राऊंडला झाली सुरुवात

राष्ट्रीय : भाजपाचा पराभव होणार हे अटळ आहे, अहंका-यांविरोधात मतदान करा - हार्दिक पटेल

राष्ट्रीय : गुजरातमध्ये आज दुस-या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान, 851 उमेदवार रिंगणात