शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read more

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी स्वत:च्या हिम्मतीवर गुजरात जिंका - पाकिस्तान

राष्ट्रीय : मोदींच्या आरोपात तथ्य! अय्यर यांच्या निवासस्थानी बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री होते उपस्थित

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्या रोड शोला गुजरात पोलिसांनी नाकारली परवानगी

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीत पाकचा हस्तक्षेप, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप

राष्ट्रीय : मध्य व उत्तर गुजरातमध्ये वळणार आता मोर्चा, दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी १४ डिसेंबरला मतदान

राष्ट्रीय : निवडणुकीत मोदी स्वत:बद्दलच बोलत आहेत : राहुल गांधी

राष्ट्रीय : राहुल गांधी मंदिरातून बाहेर पडताच गर्दीतून आल्या मोदी मोदींच्या घोषणा

मंथन : हालो छेतरी गयो...मोदींची दहशत आणि प्रभावालाही ग्रहण

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान, अनेक ठिकाणी ईव्हीएमविषयी तक्रारी

राष्ट्रीय : भाजपाची गुजरातवरील पकड सैल होणार? हार्दिक पटेलचा प्रभाव नक्की किती? गुजरातमध्ये पटेल मतदार ठरणार निर्णायक घटक