लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
गुजरात विधानसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Gujarat assembly election: Prime Minister Narendra Modi stood in the queue and voted for the right to vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. मोदींनी साबरमतीमधील रानिप येथील 115 क्रमांकाच्या बूथवर मतदान केलं. मतदान करण्यासाठी पोहोचलेले नरेंद्र मोदी यावेळी रांगेत ...

'हे रामा गुजरातचं भलं कर', मोदींच्या आई हिराबेन यांना भाजपाच्या विजयाची खात्री  - Marathi News | Modi's mother Hirabain is sure of victory of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे रामा गुजरातचं भलं कर', मोदींच्या आई हिराबेन यांना भाजपाच्या विजयाची खात्री 

तप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांनीदेखील आज मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी गांधीनगरमधील सेक्टर 22 येथील शाळेत जाऊन मतदान केलं. ...

भाजपाचा पराभव होणार हे अटळ आहे, अहंका-यांविरोधात मतदान करा - हार्दिक पटेल - Marathi News | It is unavoidable to defeat BJP - Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा पराभव होणार हे अटळ आहे, अहंका-यांविरोधात मतदान करा - हार्दिक पटेल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. दरम्यान मतदान करण्यासाठी आलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने भाजपाचा पराभव होणार हे अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ...

कोण जिंकणार गुजरात ? मतदानाच्या फायनल राऊंडला झाली सुरुवात - Marathi News | Who will win Gujarat? The final round of voting took place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण जिंकणार गुजरात ? मतदानाच्या फायनल राऊंडला झाली सुरुवात

गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुस-या टप्प्यातील  93 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. एकूण 851 उमेदवार रिंगणात आहेत. ...

गुजरातमध्ये आज दुस-या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान, 851 उमेदवार रिंगणात - Marathi News | Polling for 93 seats for the second phase in Gujarat today, 851 candidates in the fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये आज दुस-या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान, 851 उमेदवार रिंगणात

गुजरातमध्ये शेवटच्या टप्प्यातील ९३ विधानसभा मतदार संघांमध्ये गुरुवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजे सोमवार, १८ डिसेंबर रोजी लागणार आहे ...

गुजरातमध्ये भाजपाचा पराभव होणे अटळ - योगेंद्र यादव - Marathi News | BJP's defeat in Gujarat is inevitable - Yogendra Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपाचा पराभव होणे अटळ - योगेंद्र यादव

गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला ९५ ते ११३ जागा मिळतील आणि भारतीय जनता पार्टीला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागेल, असे भाकित निवडणूक सांख्यिकीतज्ज्ञ व राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केले आहे. विविध जनमत चाचण्यांतील आकडेवारीच्या आधारे ...

गुजरात विधानसभा निवडणूक : नरेंद्र मोदी यांच्या ३४ तर राहुल गांधी यांच्या ३0 सभा - Marathi News | Gujarat assembly election: Narendra Modi's 34 and Rahul Gandhi's 30th meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक : नरेंद्र मोदी यांच्या ३४ तर राहुल गांधी यांच्या ३0 सभा

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजप व काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारासाठी अगदी जिवाचे रान केले. भाजपच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात ३४ सभा घेतल्या तर काँग्रेसच्या प्रचाराची धुरा काँग्रेस ...

तेव्हा मनमोहन सिंग यांचा संताप कुठे होता, अमित शहा यांचा सवाल - Marathi News | So where was the anger of Manmohan Singh, the question of Amit Shah? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेव्हा मनमोहन सिंग यांचा संताप कुठे होता, अमित शहा यांचा सवाल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तापलेले राजकीय वातावरण प्रचार संपून एक दिवस उलटला तरी शांत होण्याचे नाव घेत नाहीये. ...