गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गांधीनगर : दीड वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर पुन्हा एकदा गुजरातेत ‘रूपाणी’राज सुरू झाले असून, विजय रूपाणी यांना सलग दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. ...
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रूपाणी व उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेच असतील, असे शुक्रवारी स्पष्ट झाले. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेते म्हणून रूपाणी व उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड झाल्याची घोषणा पक्षाचे निरीक्षक अरुण जेटली यांनी केली. ...