लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
राहुल गांधींच्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस - Marathi News | Rahul Gandhi's interviews violated the code of conduct, the Election Commission has issued a notice to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी यांच्या प्रसारित झालेल्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. ...

गुजरात निवडणूक: योगेंद्र यादवांचा Opinion Poll; कॉंग्रेसला 95 ते 113 जागा , भाजपाला पराभवाचा धक्का - Marathi News | Gujarat Elections: Yogendra Yadav's Opinion Poll; Congress 95 to 113 seats, BJP defeats defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक: योगेंद्र यादवांचा Opinion Poll; कॉंग्रेसला 95 ते 113 जागा , भाजपाला पराभवाचा धक्का

गुजरात विधानसभा निवडणूक निकालाबाबत प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि स्वराज इंडिया पार्टीचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी दुस-या टप्प्यातील निवडणुकीच्या एक दिवस आधी स्वतःचा ओपिनियन पोल जाहीर केला आहे.  ...

गुजरात निवडणूक एकतर्फी होईल, भाजपाला आश्चर्याचा धक्का बसेल - राहुल गांधी - Marathi News | Gujarat elections will be one-way, BJP will be surprised - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक एकतर्फी होईल, भाजपाला आश्चर्याचा धक्का बसेल - राहुल गांधी

मी गेल्या तीन-चार महिन्यापासून गुजरातचा मूड पाहतोय, मला पूर्ण विश्वास आहे की, भाजपाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, कारण गुजरातमध्ये भाजपाबाबत प्रचंड राग आहे हे मला जाणवलं. ...

VIDEO: कृपया तुमच्या राजकारणासाठी माझ्या देशाचे नाव वापरू नका, मशरुमच्या राजकारणावर तैवानच्या महिलेचं उत्तर - Marathi News | VIDEO: Please do not use the name of my country for your politics, the reply of Taiwanese women to Mashruam's politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: कृपया तुमच्या राजकारणासाठी माझ्या देशाचे नाव वापरू नका, मशरुमच्या राजकारणावर तैवानच्या महिलेचं उत्तर

तैवानमधूनच एका महिलेने व्हिडीओच्या माध्यमातून अल्पेश ठाकोर यांना उत्तर दिलं असून आपलं मत मांडलं आहे. तुमच्या देशातील राजकारणात तैवानला घुसवू नका, असा सल्लाच या महिलेने दिला आहे. ...

तरुणांचा प्रश्न, नोक-या गेल्या कुठे? गुजरातमध्ये रोजगार शोधणा-यांचा मार्ग खडतर - Marathi News | The question of young people, where are they? The path to employment seekers in Gujarat is tough | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणांचा प्रश्न, नोक-या गेल्या कुठे? गुजरातमध्ये रोजगार शोधणा-यांचा मार्ग खडतर

गुजरातमधील महामार्ग भलेही गुळगुळीत असतील; पण रोजगार शोधणा-या अनेक तरुणांचा मार्ग खूपच खडतर आहे. चांगले वेतन आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी या तरुणांची धडपड सुरू आहे. ...

गुजरात विधानसभा निवडणूक : आयाराम-गयारामांना महत्त्व - Marathi News | Gujarat assembly election: Importance of Ayuram-Giram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक : आयाराम-गयारामांना महत्त्व

आपल्याच पक्षातील असंतुष्टांमुळे त्रस्त असलेल्या भाजप आणि काँग्रेसने संधी मिळेल तेव्हा एकमेकांच्या बंडखोरांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच गुजरात निवडणुकीत यंदा आयाराम-गयारामांना महत्त्व आले. ...

  राहुल गांधींनी धारण केली रुद्राक्षांची माळ?    - Marathi News | Rahul Gandhi holds the rituals of Rudhakhs? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :  राहुल गांधींनी धारण केली रुद्राक्षांची माळ?   

 गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या कडव्या हिंदुत्वावर मात करण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधींनी सौम्य हिंदुत्वाची कास पकडली होती.दरम्यान राहुल गांधींनी आता चक्क रुद्राक्षाची माळसुद्धा धारण केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ...

डॉ. मनमोहन सिंगांवर आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरद पवार यांची टीका  - Marathi News | Dr. Sharad Pawar criticized Prime Minister Narendra Modi for blaming Manmohan Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. मनमोहन सिंगांवर आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरद पवार यांची टीका 

यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली. वैयक्तिक टीकाटिप्पणी करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सामील होते. ...