शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read more

राष्ट्रीय : गुजरातमध्ये भाजपाचा पाय खोलात! पण...

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी वाचला काँग्रेसी नेत्यांच्या अपशब्दांचा पाढा, साप, विंचू आणि डॅश डॅश डॅश

राष्ट्रीय : पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला हार्दिक पटेलला धक्का, अजून एका सहकाऱ्याने सोडली साथ 

राष्ट्रीय : उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी मोदींनी घेतली 'गब्बर सिंग'ची मदत - राहुल गांधी

राष्ट्रीय : अय्यर म्हणाले होते मोदींना मार्गातून हटवा, पण माझा गुन्हा काय ? - नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीत काँग्रेसचे नुकसान झाल्यास कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार - मणिशंकर अय्यर

राष्ट्रीय : मणिशंकर अय्यर यांचं 'नीच' वक्तव्य काँग्रेसला भोवणार ? गुजरात निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता

राष्ट्रीय : गुजरातच्या 'नीच' राजकारणात भाजपाला पडला निवडणूक जाहीरनाम्याचा विसर

राष्ट्रीय : धर्मसत्ता टिकवेल मोदींची राजसत्ता?, संत-महंतांची भूमिका महत्त्वाची

राष्ट्रीय : सुरतेचा खजिना लुटला जाणार?, महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडणार प्रभाव