शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read more

राष्ट्रीय : मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन नाही, माफी मागावी - राहुल गांधी

राष्ट्रीय : 'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर पलटवार

राष्ट्रीय : शिवसेनेचे राज्यातील मंत्री गुजरातमध्ये करतायत भाजपा उमेदवाराचा प्रचार

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या निर्णयांमध्ये देशहित नाही, राष्ट्रीय सुरक्षेला धोका - मनमोहन सिंग

राष्ट्रीय : हार्दिक पटेलचे आणखी पाच कथित सेक्स व्हिडिओ झाले व्हायरल

राष्ट्रीय : ...म्हणून गुजरातमधल्या राजकोटची लढाई भाजपा आणि काँग्रेसने केली प्रतिष्ठेची

राष्ट्रीय : अन्नदात्याला का केले बेरोजगार? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना गुजरातमधील कर्जमाफीवरुन प्रश्न

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक: पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, मोदी, शाह आणि राहुल गांधी यांच्या प्रचारसभा

राष्ट्रीय : मोदींचा विकास वेडा का झाला?, गुजरातमध्ये कुपोषण ६२ टक्के, गरिबी ५८ टक्के, ५० टक्के बालके लसीकरणाविना

राष्ट्रीय : स्वत:सोबत तुम्ही केवळ दोन मते आणा, विजय आपलाच; भाजपा नेत्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला