लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
...म्हणून मध्य गुजरातमध्ये भाजपाची मदार आता आदिवासी मतांवर - Marathi News | ... so in Madhya Pradesh, BJP's Madar tribal votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून मध्य गुजरातमध्ये भाजपाची मदार आता आदिवासी मतांवर

यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव आहे. मागच्या तीन विधानसभा निवडणुकीच्या  प्रचारात धार्मिक मुद्यांवर भर देण्यात आला होता. ...

आदेश झुगारून हार्दिकचा रोड-शो, कायदा-सुव्यवस्थेचे दिले कारण, काँग्रेस आणि भाजपला पोलिसांनी नाकारली परवानगी - Marathi News | Hardik's roadshow, swearing the order, given due law and order, police and Congress denied the permission to the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदेश झुगारून हार्दिकचा रोड-शो, कायदा-सुव्यवस्थेचे दिले कारण, काँग्रेस आणि भाजपला पोलिसांनी नाकारली परवानगी

पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतांना पाटीदार अनामत आंदोलन समितीने संयोजन हार्दिक पटेल यांनी सोमवारी रोड-शो’ करुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सबबीखाली पोलिसांनी काँग्रेस आणि भाजपला मंगळवारी रोड-शो’करण्यास म ...

नरेंद्र मोदी स्वत:च्या हिम्मतीवर गुजरात जिंका - पाकिस्तान - Marathi News | Narendra Modi himself guided Gujarat - Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी स्वत:च्या हिम्मतीवर गुजरात जिंका - पाकिस्तान

गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर या मुद्यावरुन राजकारण तापू लागले आहे. ...

मोदींच्या आरोपात तथ्य! अय्यर यांच्या निवासस्थानी बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री होते उपस्थित - Marathi News | Modi accuses facts Aiyar's meeting was held at the residence of former External Affairs Minister of Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या आरोपात तथ्य! अय्यर यांच्या निवासस्थानी बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री होते उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री उपस्थित असल्याचा आरोप केला होता. ...

नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्या रोड शोला गुजरात पोलिसांनी नाकारली परवानगी - Marathi News | Permission denied by Gujarat police on road block of Narendra Modi, Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्या रोड शोला गुजरात पोलिसांनी नाकारली परवानगी

दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात असताना गुजरात पोलिसांनी भाजप आणि काँग्रेसला जोरदार दणका दिला आहे. ...

गुजरात निवडणुकीत पाकचा हस्तक्षेप, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप - Marathi News |  Pakistan's interference in the Gujarat elections, Prime Minister Narendra Modi's charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीत पाकचा हस्तक्षेप, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे, असा आरोप करत, पाकिस्तानच्या नेत्यांची भेट घेणा-या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ...

मध्य व उत्तर गुजरातमध्ये वळणार आता मोर्चा, दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी १४ डिसेंबरला मतदान - Marathi News |  Polling for Central and North Gujarat, now for Morcha, for the second phase, 93 seats for the 14th December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य व उत्तर गुजरातमध्ये वळणार आता मोर्चा, दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी १४ डिसेंबरला मतदान

दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमधील पहिल्या टप्प्यातील मतदान समाप्त झाल्यानंतर, आता भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दुस-या टप्प्यातील मतदानाच्या मतदार संघात मोर्चा सांभाळणार आहेत. ...

निवडणुकीत मोदी स्वत:बद्दलच बोलत आहेत : राहुल गांधी - Marathi News |  Modi is talking about himself in the elections: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत मोदी स्वत:बद्दलच बोलत आहेत : राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचा मुद्दा बाजूला ठेऊन या निवडणुकीत स्वत:बद्दलच अधिक बोलत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी मोदी यांना लक्ष्य केले. ...