शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read more

राष्ट्रीय : मच्छीमारांचे आंदोलन; भरूच येथे ‘हिलसा’चा तडका

राष्ट्रीय : गुजरातमध्ये प्रचाराला महाराष्ट्रातील कार्यकर्ते

राष्ट्रीय : लोक विचारत आहेत, जाहीरनाम्याचे काय?, भाजपा आणि काँग्रेसलाही होतोय उशीर

राष्ट्रीय : 'शहजाद'नं काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या अफरातफरीचा केला खुलासा- नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : राजकोटमध्ये राडा! खासदार राजीव सातव यांना अटक, पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

राष्ट्रीय : शहिदाच्या मुलीला नेले पोलिसांनी फरपटत, जाहीर झालेली मदत मागितल्याने अपमान

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक : शिवसेनेमुळे दोन मतदारसंघांत रंग

राष्ट्रीय : पाटीदार व कपडा व्यापारी भाजपाला देणार झटका? सूरतच्या काही जागांवर फटका बसण्याची चर्चा

राष्ट्रीय : गुजरातच्या ४ हजार गावांत भाजपाला १४४ कलम लागू, धरण व बंदराला विरोध, आदिवासी आणि मच्छीमार आक्रमक

राष्ट्रीय : प्रचारात जीएसटीचा मुद्दा प्रभावी, व्यापाºयांना आकर्षित करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न