लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन नाही, माफी मागावी - राहुल गांधी - Marathi News | Mani Shankar Aiyar did not support the language used for Modi, should apologize - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन नाही, माफी मागावी - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन करु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त केलं. ...

शिवसेनेचे राज्यातील मंत्री गुजरातमध्ये करतायत भाजपा उमेदवाराचा प्रचार - Marathi News | BJP campaign for Shiv Sena's State in Gujarat, propaganda of candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेचे राज्यातील मंत्री गुजरातमध्ये करतायत भाजपा उमेदवाराचा प्रचार

केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असूनही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. ...

'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर पलटवार - Marathi News | 'Even if you are of low caste, your work has been made big', Narendra Modi's turn to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर पलटवार

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या असभ्य टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पलटवार केला आहे. 'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', असं सांगत नरेंद्र मोदींनी मणिशंकर अय्यर यांना सुनावलं आहे. ...

मोदी सरकारच्या निर्णयांमध्ये देशहित नाही, राष्ट्रीय सुरक्षेला धोका - मनमोहन सिंग - Marathi News | Modi government is not in the country's decisions, the threat to national security - Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या निर्णयांमध्ये देशहित नाही, राष्ट्रीय सुरक्षेला धोका - मनमोहन सिंग

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

हार्दिक पटेलचे आणखी पाच कथित सेक्स व्हिडिओ झाले व्हायरल - Marathi News | Hardik Patel's five more sex video was viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेलचे आणखी पाच कथित सेक्स व्हिडिओ झाले व्हायरल

आरोप-प्रत्यारोप, कुरघोडीच्या या राजकारणात पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलचा आणखी एक कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

...म्हणून गुजरातमधल्या राजकोटची लढाई भाजपा आणि काँग्रेसने केली प्रतिष्ठेची - Marathi News | As the BJP and Congress fought the battle of Rajkot in Gujarat, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून गुजरातमधल्या राजकोटची लढाई भाजपा आणि काँग्रेसने केली प्रतिष्ठेची

ओपिनियन पोलच्या वेगवेगळया अंदाजांमुळे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

अन्नदात्याला का केले बेरोजगार? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना गुजरातमधील कर्जमाफीवरुन प्रश्न - Marathi News | gujarat assembly elections 2017 rahul gandhi question to pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अन्नदात्याला का केले बेरोजगार? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना गुजरातमधील कर्जमाफीवरुन प्रश्न

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावणार आहेत. यादरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न विचारण्याचा कार्यक्रम जारी ठेवला आहे. ...

गुजरात निवडणूक: पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, मोदी, शाह आणि राहुल गांधी यांच्या प्रचारसभा - Marathi News | Gujarat election: Campaigning for the first phase will be stopped today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक: पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, मोदी, शाह आणि राहुल गांधी यांच्या प्रचारसभा

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. ...