लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
पाटीदारांना आरक्षण, वीज, पेट्रोल, डिझेल स्वस्त, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून स्वस्ताईचे आश्वासन - Marathi News | Reservation, electricity, petrol, diesel cheaper to potsters, assured of cheapness through Congress manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटीदारांना आरक्षण, वीज, पेट्रोल, डिझेल स्वस्त, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून स्वस्ताईचे आश्वासन

गुजरात  विधानसभा निवडणुकीचे मतदान आता काही दिवसांवर आले आहे. गुजरातमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, या जाहीरनाम्यामधून पाटीदारांना आणि सवर्णांना ईबीसी आणि आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ...

OPINION POLL : गुजरातमध्ये भाजपाला निसटते बहुमत, पण काँग्रेसला चमत्काराची संधी? - Marathi News |  OPINION POLL: BJP has the opportunity to make a miracle of Congress in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :OPINION POLL : गुजरातमध्ये भाजपाला निसटते बहुमत, पण काँग्रेसला चमत्काराची संधी?

गुजरातमध्ये 22 वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता संकटात आहे. अँटी इन्कम्बन्सीची लाट, पटेलांची नाराजी आणि राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली जोरदार आघाडी यामुळे भाजापाविरोधी मतदारांचा कल काँग्रेसच्या दिशेने झुकल्या ...

सूरतमध्ये रॅली न काढण्यासाठी भाजपाने दिली होती पाच कोटींची ऑफर - हार्दिक पटेल - Marathi News | BJP gave 5 crore offer to avoid a rally in Surat claims Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरतमध्ये रॅली न काढण्यासाठी भाजपाने दिली होती पाच कोटींची ऑफर - हार्दिक पटेल

'सुरतमधील रॅलीत अनुपस्थित राहावं यासाठी भाजपाकडून पाच कोटींची ऑफर होती. सुरतमधील एका व्यवसायिकाने मला फोन करुन ही ऑफर दिली होती. ते आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, पण यावेळी आपल्याला एकता काय असते त्यांना दाखवून द्यायचं आहे', असं हार्दिक पटे ...

काँग्रेस खासदार राजीव सातव यांना गुजरात पोलिसांकडून बेदम मारहाण, दंगलीचा गुन्हा केला दाखल - Marathi News | Congress MP Rajiv Satav has been assaulted and tortured by Gujarat police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस खासदार राजीव सातव यांना गुजरात पोलिसांकडून बेदम मारहाण, दंगलीचा गुन्हा केला दाखल

काँग्रेस पक्षाचे हिंगोलीचे खासदार व सौराष्ट्राचे प्रभारी राजीव सातव व अन्य चार काँग्रेस पदाधिका-यांना राजकोट पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...

महिलांविरुद्ध गुन्हे वाढले राहुल गांधी यांनी केले मोदींना लक्ष्य - Marathi News | Crime against women increases Rahul Gandhi's aim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांविरुद्ध गुन्हे वाढले राहुल गांधी यांनी केले मोदींना लक्ष्य

गुजरातमध्ये महिलांविरुद्धचे गुन्हे वाढत असल्याचे सांगत, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी येथे लक्ष्य केले. ...

शहरांत भाजपा, गावांत काँग्रेस, दोन्ही पक्षांत असंतोष - Marathi News | In the cities BJP, dissent at both the Congress and the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहरांत भाजपा, गावांत काँग्रेस, दोन्ही पक्षांत असंतोष

महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातच्या दक्षिणेकडील वलसाड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील शहरी भागांत भाजपा, तर ग्रामीण भागांत काँग्रेस असे चित्र आहे. ...

मच्छीमारांचे आंदोलन; भरूच येथे ‘हिलसा’चा तडका - Marathi News | Fishermen's Movement; The tussle of 'Hilsa' at Bharuch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मच्छीमारांचे आंदोलन; भरूच येथे ‘हिलसा’चा तडका

भरूच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला ‘हिलसा’ या चवदार माशाचा तडका लाभला आहे. नर्मदा नदी जेथे समुद्राला मिळते, तेथे खाडीपात्रात ...

गुजरातमध्ये प्रचाराला महाराष्ट्रातील कार्यकर्ते - Marathi News | Activists in Gujarat campaign in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये प्रचाराला महाराष्ट्रातील कार्यकर्ते

गुजरातमधील नवोदित दलित नेते जिग्नेश मेवानी हे वडगाम मतदारसंघातून निवडणूक लढत असून, त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक भागांतून लोक आले आहेत. ...