शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read more

राष्ट्रीय : शहांचे ‘मिशन १५०’ तूर्तास स्वप्नच, गुजरातची निवडणूक भाजपासाठी नाही सोपी, अनेक भागांमध्ये काँग्रेसचे तगडे आव्हान

राष्ट्रीय : आमची ‘मन की बात’ कोणी ऐकते काय?

राष्ट्रीय : बंडखोरांच्या ताकदीने सर्व पक्ष चिंतेत

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक : कुतियानामध्ये चर्चा बाहुबली उमेदवाराची!

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक : एकमेकांना गुजरातविरोधी ठरवण्याचे प्रयत्न

राष्ट्रीय : महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी गुजरातमध्ये भाजपा निश्चिंत का ?

राष्ट्रीय : लोकांकडून ऐकणार त्यांच्या मनातील ‘बात’, मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करू

राष्ट्रीय : बॅनर, पोस्टरपेक्षा प्रचाराचा खरा भर सोशल मीडियावरच

राष्ट्रीय : राजकीय पक्ष गुंतले डॅमेज कंट्रोलमध्ये, आपापले घर वाचविण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमध्ये पहिल्यांदाच भाजपासमोर उभं राहिलं खडतर आव्हान