गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
प्रेम कुमार धुमल यांच्या पराभवामुळे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपासमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झालेला असला तरी, गुजरातमध्ये नेतृत्वबदल होण्याची शक्यता धुसर आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकांनी काँग्रेसला नव्याने चालना दिली आहे. पक्षाचे भवितव्य उज्ज्वलच आहे आणि निवडणुकांमुळे पक्षात अधिक आत्मविश्वास आला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केले. ...
गुजरातमधील भाजपाचे राजकीय गणित सफल ठरले. कमी संख्या होऊन का होईना पण भाजपा तेथे विजयी झाली. सत्ता हातातून निसटण्याचा धोका जेव्हा निर्माण होतो तेव्हा हातात सत्ता कायम राखण्यासाठी राजकारणी माणसं हरत-हेचे प्रयत्न करीत असतात. ...
गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नवविनर्वाचित आमदार कांधल जडेजा यांना अटक करण्यात आली आहे. कांधल जडेजा यांच्यावर पोरबंदर जिल्ह्यात दंगल घडवल्याचा आणि पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप आहे. ...
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचंड मेहनत घेतली होती. पक्षाची रणनीती आणि प्रचारसभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी अर्ध्या रात्री भाजपाध्यक्ष अमित शहा यांना फोन करत असत. ...
गुजरातेत भाजपाने सत्ता राखली असली तरी, काँग्रेसमुक्त भारत करण्याचा संकल्प घेऊन निघालेल्या व एकापाठोपाठ एक विविध राज्यांत दिग्विजयाची नोंद करणा-या नरेंद्र मोदी व अमित शहा या नेतृत्वाच्या जोडगोळीला त्यांच्याच घरच्या अंगणात वेसण घालण्याचे काम तेथील मतदा ...