लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
मशिदीतून अजानचा आवाज सुरु होताच पंतप्रधानांनी थांबवलं भाषण - Marathi News | The Prime Minister stopped the speech as Azan's voice started from the mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशिदीतून अजानचा आवाज सुरु होताच पंतप्रधानांनी थांबवलं भाषण

गुजरातमध्ये निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. या रणधुमाळीमध्ये स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. ...

राहुल गांधींमुळे दोन भावांमध्ये भांडण, तहसीन पुनावाला यांनी तोडले सर्व संबंध - Marathi News | Rahul Gandhi caused a fight between two brothers, Tahsin Punawalla broke all relations with Shahzan Poonawala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींमुळे दोन भावांमध्ये भांडण, तहसीन पुनावाला यांनी तोडले सर्व संबंध

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याविरोधात काँग्रेस नेता शहजाद पुनावाला यांनी आवाज उठवल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातच वाद सुरु झाला आहे. शहजाद पुनावाला यांचा भाऊ आणि काँग्रेस समर्थक समजल्या जाणा-या तहसीन पुनावाला यांनी आपल्या भावाची ...

गुजरात निवडणूक : दहा दिवसात शेतक-यांचं कर्ज माफ करणार, राहुल गांधींची मोठी घोषणा - Marathi News | Gujarat elections: For ten days farmers will be forgiven for the debt, Rahul Gandhi's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक : दहा दिवसात शेतक-यांचं कर्ज माफ करणार, राहुल गांधींची मोठी घोषणा

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. कॉंग्रेस डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये सरकार स्थापन करेल असा विश्वास राहुल गांधीनी व्यक्त केला. ...

''नरेंद्र मोदी हे अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेते, त्यांना अश्रूंसाठी कॉन्टॅक्ट लेन्सची गरज नाही'' - Marathi News | PM Modi Far Better Actor Than Amitabh Bachchan says Rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''नरेंद्र मोदी हे अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेते, त्यांना अश्रूंसाठी कॉन्टॅक्ट लेन्सची गरज नाही''

नरेंद्र मोदी हे जबरदस्त अभिनेता आहेत, अगदी अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेता ते आहेत. एखाद्या अभिनेत्याला रडण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सची गरज असते, त्यामुळे डोळे जळजळतात आणि अश्रू टपकतात. पण मोदींना रडण्यासाठी कॉन्टेक्ट लेन्सची गरजच लागत नाही ...

गुजरातमध्ये पुन्हा फुलणार 'कमळ', सट्टाबाजाराने दिला कौल - Marathi News | 'Lotus' will bloom again in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पुन्हा फुलणार 'कमळ', सट्टाबाजाराने दिला कौल

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी सट्टेबाजांचा अंदाज, विश्लेषण साफ चुकले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीतही असाच फटका बसू नये यासाठी सट्टेबाज प्रचंड काळजी घेत आहेत. ...

गुजरातमधील नेते लग्नसराईने चिंतित, पंधरवड्यात २५ हजार विवाह - Marathi News |  25,000 marriages in the fortnight of Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील नेते लग्नसराईने चिंतित, पंधरवड्यात २५ हजार विवाह

गुजरातमध्ये ९ व १४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, नेमक्या याच काळात मुहूर्त असून, त्यात २५ हजारांहून अधिक विवाह पार पडणार आहेत. ...

भाजपाचे प्रत्येक तिकीट जातीच्या नावे; जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा!, ओबीसी, पाटीदार, आदिवासींना आकर्षित करण्याचा प्रयत्न - Marathi News |  Every BJP ticket in favor of caste; Attempts to win !, OBC, Patidar, tribal people are trying to attract | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे प्रत्येक तिकीट जातीच्या नावे; जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा!, ओबीसी, पाटीदार, आदिवासींना आकर्षित करण्याचा प्रयत्न

गुजरात निवडणुकीसाठी भाजपाने ८० विद्यमान आमदारांना तिकीट दिले आहे. भाजपाने दर निवडणुकीत ५० टक्के नवे चेहरे देण्याचा मोदी यांचा फॉर्म्युला सुरूच ठेवला आहे. ...

शेतीपर्यंत आलेच नाही सरदार सरोवराचे पाणी , शेतकरी नाराज; ग्रामीण भागाचा वेगळा मूड - Marathi News |  Farmers do not even come up to agriculture, farmers become angry; A different mood of rural areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतीपर्यंत आलेच नाही सरदार सरोवराचे पाणी , शेतकरी नाराज; ग्रामीण भागाचा वेगळा मूड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६७ व्या वाढदिवशी, सप्टेंबरात त्यांच्याच हस्ते सरदार सरोवराचे उद्घाटन झाले. तब्बल ५0 हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नर्मदेवरील या प्रकल्पामुळे तीन हजार गावांना आणि १ कोटी ८0 लाख ५४ हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळेल, अ ...