लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
वडनगर : छोटा नरेंद्र इथेच चहा विकायचा - Marathi News |  Vadnagar: Small Narendra sells tea here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडनगर : छोटा नरेंद्र इथेच चहा विकायचा

हे गाव १४ मे २0१४ पासून सर्वांना माहीत झालं. सुमारे २७ हजार लोकसंख्या असलेल्या या गावाची माहिती गेली दोन दशके संपूर्ण गुजरातला होती. इथेच नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म झाला. ...

गुजरात निवडणूक 2017 :  भाजपाच्या त्या उमेदवाराकडे 155 गाड्या, तर काँग्रेसच्या उमेदवाराकडे 4.5 कोटींची गाडी - Marathi News | Gujarat Elections 2017: The BJP candidate has 155 trains, while the Congress candidate has 4.5 crores car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक 2017 :  भाजपाच्या त्या उमेदवाराकडे 155 गाड्या, तर काँग्रेसच्या उमेदवाराकडे 4.5 कोटींची गाडी

गुजरातमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगताना पहावयास मिळत आहे. ...

विरोधकांना विजयाची गुरूकिल्ली? गुजरात मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | gujarat cm vijay rupanis audio tape viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांना विजयाची गुरूकिल्ली? गुजरात मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे, राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.  कोणताही पक्ष यामध्ये मागे राहू इच्छित नाही. ...

गुजरात निवडणूक: पाहता क्षणी वाटते मॉडेल, पण आहे कॉंग्रेसचा यंग फेस - Marathi News | Women and youth are my strength in Gujarat elections - Shweta Bramabhatta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक: पाहता क्षणी वाटते मॉडेल, पण आहे कॉंग्रेसचा यंग फेस

गुजरातमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत आणखी एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

नरेंद्र मोदी यांचे राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र - Marathi News | Narendra Modi's remarks on Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी यांचे राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातेत सोमवारी भाजपच्या प्रचारात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर चीन, हाफीज सईद व सर्जिकल स्ट्राइकवरून हल्ला चढवला. कच्छमधील भूजमधून प्रचाराची सुरुवात करताना मोदी म्हणाले की, गुजरातची निवडणूक ...

विजयासाठी भाजपाचा त्रिसूत्री फॉर्म्युला, विरोधकांची हवा काढणार; पेज प्रमुख, शक्ती केंद्र व कार्पेट बॉम्बिंग - Marathi News |  BJP's Trisutiar Formula to win, will oppose the opposition; Page Head, power center and carpet bombing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयासाठी भाजपाचा त्रिसूत्री फॉर्म्युला, विरोधकांची हवा काढणार; पेज प्रमुख, शक्ती केंद्र व कार्पेट बॉम्बिंग

गुजरात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने जोरदार रणनीती आखली आहे. पक्षाने पेजप्रमुख, शक्ती केंद्र व कार्पेट बाँम्बिग अशी त्रिसूत्री त्यासाठी तयार केली आहे. ...

हो मी चहा विकला, पण देश नाही विकला - नरेंद्र मोदी - Marathi News | Yes, I sold tea, but the country did not sell - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हो मी चहा विकला, पण देश नाही विकला - नरेंद्र मोदी

चहा विकण्यावरुन काँग्रेस पक्षाकडून खिल्ली उडवण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेदरम्यान काँग्रेसवर सणसणीत टीका केली आहे ...

यंदाच्या गुजरात निवडणुकीत कुठलाही पक्ष मुस्लिमांच्या मुद्यावर का नाही बोलत ? - Marathi News | Why does not any party in the current Gujarat elections talk about Muslims? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदाच्या गुजरात निवडणुकीत कुठलाही पक्ष मुस्लिमांच्या मुद्यावर का नाही बोलत ?

नरेंद्र मोदी 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून   2012 पर्यंत तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिमांचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी होता. ...