लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
शहांचे ‘मिशन १५०’ तूर्तास स्वप्नच, गुजरातची निवडणूक भाजपासाठी नाही सोपी, अनेक भागांमध्ये काँग्रेसचे तगडे आव्हान - Marathi News | 'Mission 150' of Swachh Bharat, Gujarat's election is not easy for the BJP, Congress's strong challenge in many parts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहांचे ‘मिशन १५०’ तूर्तास स्वप्नच, गुजरातची निवडणूक भाजपासाठी नाही सोपी, अनेक भागांमध्ये काँग्रेसचे तगडे आव्हान

सोमनाथ मंदिराच्या परिसरात उभा असताना सहज मनात विचार येतो की, भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे मिशन -१५० चे काय होईल? हे स्वप्न साकार होईल काय? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचे कारण असे आहे की, ही तीच जागा आहे जेथून भाजपची घोडदौड सुरु झाली होती. ...

आमची ‘मन की बात’ कोणी ऐकते काय? - Marathi News |  What is our "heart's talk"? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमची ‘मन की बात’ कोणी ऐकते काय?

अहमदाबाद येथील नागरिकांसाठी एकत्र होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ऐकणे काही नवी बाब नाही. पण, यावेळची परिस्थिती वेगळी आहे. स्वत: भाजप अध्यक्ष अमित शहा लोकांसोबत ‘मन की बात’ऐकण्यासाठी दाखल झाले होते. ...

बंडखोरांच्या ताकदीने सर्व पक्ष चिंतेत - Marathi News |  All the parties are concerned about the power of the rebels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोरांच्या ताकदीने सर्व पक्ष चिंतेत

निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून ठाण मांडणारे बंडखोर उमेदवार आणि नेत्यांच्या नाराजीने काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष चिंतीत आहेत. भाजपाने बंडखोरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला असून, पक्षाला बराच फायदाही झाला. तथापि... ...

गुजरात विधानसभा निवडणूक : कुतियानामध्ये चर्चा बाहुबली उमेदवाराची! - Marathi News | Gujarat assembly election: discussion in Kutiyya candidate of Bahubali! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक : कुतियानामध्ये चर्चा बाहुबली उमेदवाराची!

हा गुजरातमधील असा एक मतदारसंघ आहे, जिथे ना चर्चा आहे भाजपाची ना काँग्रेसची. तिथे केवळ चर्चा आहे, बाहुबली नेता कंधल सरनमभाई जडेजा याची. हे जडेजा २0१२ साली राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून विधानसभेवर निवडून आले होते. ...

गुजरात विधानसभा निवडणूक : एकमेकांना गुजरातविरोधी ठरवण्याचे प्रयत्न - Marathi News | Gujarat Assembly Election: An attempt to define each other against Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक : एकमेकांना गुजरातविरोधी ठरवण्याचे प्रयत्न

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या या टप्प्यात काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून, भाजपाला त्याचीच चिंता दिसत आहे. ...

लोकांकडून ऐकणार त्यांच्या मनातील ‘बात’, मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करू - Marathi News | People will listen to their thoughts, talk about fishermen, establish independent ministry for fishermen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांकडून ऐकणार त्यांच्या मनातील ‘बात’, मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करू

पोरबंदर : सौराष्ट्रचा भाग यंदा भाजपासाठी कठीण दिसत आहे. बहुधा, हिंदुत्वाचे कार्डही कामाला येणार नाही. कारण, या भागात काँग्रेस जोरदार ताकद दाखवत आहे. ...

महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी गुजरातमध्ये भाजपा निश्चिंत का ? - Marathi News |  BJP is worried about Gujarat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी गुजरातमध्ये भाजपा निश्चिंत का ?

सूरत : नोटाबंदी, जीएसटीमुळे लोक व व्यापारी नाराज असले आणि महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व असल्याने भाजपाचे नेते निश्चिंत आहेत. ...

बॅनर, पोस्टरपेक्षा प्रचाराचा खरा भर सोशल मीडियावरच - Marathi News | Banner, the real impact of campaigning over posters is on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅनर, पोस्टरपेक्षा प्रचाराचा खरा भर सोशल मीडियावरच

राजकोट : निवडणूक म्हटले की, बॅनर आणि पोस्टरबाजी असेच चित्र उभे राहते; परंतु गुजरात विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीत मात्र असे असे पूर्वापर ठसलेले चित्र दिसत नाही. ...