लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
राजकीय पक्ष गुंतले डॅमेज कंट्रोलमध्ये, आपापले घर वाचविण्याचा प्रयत्न - Marathi News | Political parties involved in the control of the Amazon, try to save their homes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्ष गुंतले डॅमेज कंट्रोलमध्ये, आपापले घर वाचविण्याचा प्रयत्न

गुजरातेत सध्या सर्वत्र एकच धूम आहे आणि ती म्हणजे काँग्रेस, भाजप आपल्याच नाराज नेत्यांचे मन वळविण्यात गुंतलेले आहेत. असंतुष्टांचे काय करायचे, याचीच त्यांच्यासमोर खरी समस्या आहे. ...

हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमध्ये पहिल्यांदाच भाजपासमोर उभं राहिलं खडतर आव्हान - Marathi News | The challenge for the first time in Gujarat, the Hindutva Laboratory that stood for BJP for the first time | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमध्ये पहिल्यांदाच भाजपासमोर उभं राहिलं खडतर आव्हान

...

हार्दिक पटेल काँग्रेसच्या बाजूने, भाजपाला विरोध कायम - Marathi News | With Hardik Patel Congress, the BJP has an opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल काँग्रेसच्या बाजूने, भाजपाला विरोध कायम

अहमदाबाद : पाटीदार समुदायाला विशेष प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने मान्य केल्याने पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा घोषित केला आहे. ...

भूजमध्ये काँग्रेससमोर आव्हान, देशातील सर्वांत मोठ्या जिल्ह्यात भाजपाचा दबदबा - Marathi News | Challenge to Congress in Bhuj, BJP's domination in the largest district of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूजमध्ये काँग्रेससमोर आव्हान, देशातील सर्वांत मोठ्या जिल्ह्यात भाजपाचा दबदबा

भूज : देशातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या भूजमध्ये (गुजरात) भाजपची स्थिती आधीपासून चांगली दिसत आहे. ...

भाजपाकडून अमिष दाखवण्याचा प्रयत्न, कार्यकर्त्यांना 50 लाखांची ऑफर - हार्दिक पटेल - Marathi News | Attempt to show offense to BJP, 50 lakh offer to party workers - Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून अमिष दाखवण्याचा प्रयत्न, कार्यकर्त्यांना 50 लाखांची ऑफर - हार्दिक पटेल

भाजपाने अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला असून, आमच्या कार्यकर्त्यांना 50 लाखांचं अमिष दाखवलं असल्याचा आरोप पाटीदार नेता हार्दिक पटेलने केला आहे ...

मोदींवर बोट रोखाल, तर हातच तोडून टाकू, भाजपा नेत्याचे वक्तव्य - Marathi News | The BJP leader's statement, if we take a boat, will break the hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींवर बोट रोखाल, तर हातच तोडून टाकू, भाजपा नेत्याचे वक्तव्य

नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिले. ही बाब प्रत्येकासाठी अभिमानाची असली पाहिजे. ...

गुजरातशी नाते जोडण्यासाठी काँग्रेस-भाजपामध्ये चढाओढ - Marathi News | Congress-BJP combine to connect with Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातशी नाते जोडण्यासाठी काँग्रेस-भाजपामध्ये चढाओढ

अहमदाबाद : राज्यात निवडणूक प्रचारात आपणच गुजरातचे खरे प्रतिनिधी असल्याचे दाखविण्यासाठी भाजपा व काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...

निवडणुकीत मूळ मुद्दा बेरोजगारीच्या समस्येचाच, प्रवीण तोगडियांचे परखड मत - Marathi News | The main issue in elections is the problem of unemployment, Pravin Togadia's assertive opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत मूळ मुद्दा बेरोजगारीच्या समस्येचाच, प्रवीण तोगडियांचे परखड मत

नवी दिल्ली : गुजरातमध्ये हिंदुत्वाला पर्याय नाही हे लक्षात येताच यंदा निवडणुकीत राजकारणाचेच हिंदूकरण झाले आहे. ...